ताज्या बातम्या

 आ. राणा पाटलांची सारवासारव, “महायुती” ऐवजी आता “महाविकास आघाडी”वर आरोप; रोख नेमका कुणावर?

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यावरून "महायुतीतीलच काही विरोधक" बदनामी करत असल्याचा गंभीर आरोप करणारे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी...

Read more

तुळजापूर विकास आराखड्यावरून महायुतीत ठिणगी: आ. राणा पाटलांचा रोख कुणावर? स्वकीयांवरच गंभीर आरोप

तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोद्धार आणि विकास आराखड्याच्या कामावरून महायुतीमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. स्थानिक भाजप आमदार...

Read more

तहसीलदार मृणाल जाधव प्रकरण आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्याकडून चौकशीची मागणी

धाराशिव: धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचे प्रकरण आता अधिक गंभीर वळण घेत आहे. जाधव यांच्यावर १०० कोटी रुपयांपेक्षा...

Read more

तुळजापुरात महापुरुषांच्या नावाच्या पाटीवर राजकीय नेत्यांची नावे; जनहित संघटनेचा आक्षेप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

तुळजापूर : तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील लाईटिंग बोर्डवर स्थानिक राजकीय नेत्यांची नावे...

Read more

वाह रे पठ्ठ्या! दिवसा ड्रग्जमुक्तीच्या गप्पा, रात्री ड्रग्ज माफियाच्या मांडीला मांडी…

धाराशिव : जागतिक युवा दिनाचे निमित्त साधून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाभरात ड्रग्जविरोधी मोहीम राबविण्याचा 'महान' निर्धार जाहीर केला आहे....

Read more

वडगाव सिद्धेश्वरमध्ये प्रस्तावित कचरा प्रकल्पाला तीव्र विरोध, औद्योगिक विकासाची मागणी

धाराशिव: वडगाव सिद्धेश्वर (ता. जि. धाराशिव) येथे धाराशिव आणि तुळजापूर शहरांतील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला स्थानिक...

Read more

येरमाळा येडेश्वरी मंदिर परिसरात गावगुंडांचा राडा; सुरक्षा रक्षकासह भाविकांना मारहाण, शहर संघटकाचा मुलगाही जखमी

धाराशिव – कळंब तालुक्यातील येरमाळा येथील प्रसिद्ध येडेश्वरी मंदिर परिसरात आज (शनिवार) नारळी पौर्णिमेनिमित्त झालेल्या गर्दीत गावगुंडांनी मोठा गोंधळ घालून...

Read more

पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी उमरगा पोलीस स्टेशनचे प्रभारी

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून, तीन पोलीस निरीक्षकांच्या (पोनि) बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक, शफकत...

Read more

धाराशिव-सोलापूर रेल्वे भूसंपादन: वडगावच्या शेतकऱ्यांच्या मोबदल्यात मोठी घट

धाराशिव: धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अवास्तव कमी केल्याने वडगाव (सि) येथील शेतकरी अडचणीत आले आहेत. उपविभागीय...

Read more

येरमाळा येथे भीषण अपघात: भरधाव ट्रकने पोलीस व्हॅनला मागून धडक, एका पोलीस हवालदाराचा मृत्यू

धाराशिव: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर कर्तव्यावर असलेल्या पोलीस व्हॅनला एका भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात...

Read more
Page 22 of 104 1 21 22 23 104
error: Content is protected !!