ताज्या बातम्या

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: खासदार ओमराजेंनी आवाज उठवताच एकास अटक

धाराशिव -  तुळजापूर येथील गाजत असलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणात तब्बल दीड महिन्याच्या निष्क्रियतेनंतर अखेर एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश...

Read more

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: चौघा आरोपींचे जामीन अर्ज धाराशिव न्यायालयाने फेटाळले

धाराशिव -  तुळजापूर येथील गाजत असलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणात अटकेतील तीन आरोपी आणि एका फरार आरोपीचा जामीन अर्ज धाराशिव जिल्हा...

Read more

धाराशिवमध्ये ‘डोकं’ चाललं, पण प्रकरण अंगलटलं! बातमी छापण्याआधीच झाली रद्दी!

धाराशिव: अहो, काय सांगायची गोष्ट! आपल्या धाराशिव शहरात सध्या विनोदाला उधाण आलंय बघा. एका बाजूला प्रशासनात 'डोकं' चालवण्याचे प्रकार सुरू...

Read more

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: जप्त केलेला पदार्थ एमडी ड्रग्ज असल्याचे प्रयोगशाळा अहवालात सिद्ध

धाराशिव: तुळजापूर येथील गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेला पदार्थ हा एमडी (MD) हा अंमली पदार्थच असल्याचे प्रयोगशाळा तपासणी...

Read more

साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरण: न्यायासाठी आंबेडकरी समाजाचे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

धाराशिव - बीड येथील साक्षी संतोष कांबळे या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज,...

Read more

तुळजापुरात भक्तीचा ‘बायपास’ आणि VIP पासचा काळा बाजार !

अहो आश्चर्यम्! महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी जनांचं श्रद्धास्थान असलेल्या आई तुळजाभवानीच्या तुळजापुरात सध्या भक्तीपेक्षा भलत्याच गोष्टींचा बाजार गरम आहे राव! म्हणजे...

Read more

तुळजापूरचे ‘ड्रग्ज’ पुराण: फरार आरोपी अटक न करण्याचे हे आहे कारण…

अहो ऐकलंत का? आपल्या तीर्थक्षेत्र तुळजापूरची नवी ओळख! पूर्वी लोक देवीच्या दर्शनाला यायचे, आता पोलीस आणि फरार आरोपींच्या 'पकडापकडी'चा खेळ...

Read more

खा. ओमराजेच्या अध्यक्षतेखाली तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा आढावा बैठक

धाराशिव -  धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज आई तुळजाभवानी मंदिराच्या प्रस्तावित विकास आराखड्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात...

Read more

उमाकांत मिटकर यांना शिवीगाळ, धमकी देणाऱ्याविरुद्ध तामलवाडी पोलिसांची जुजबी कारवाई

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी शिवारात शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांना शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात...

Read more

तुळजापूर मंदिर परिसरातून ताब्यात घेतलेले कुटुंब मंगळवेढ्याचे; चौकशीनंतर सुटका

तुळजापूर: श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात मागील काही दिवसांपासून संशयास्पदरीत्या वावरत असल्याच्या कारणावरून शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलेले मुस्लिम कुटुंब हे सोलापूर...

Read more
Page 48 of 116 1 … 47 48 49 … 116
error: Content is protected !!