राजकारण

धाराशिव : वंचित बहुजन आघाडीची मोठी कारवाई: दोन पदाधिकाऱ्यांचे निलंबन; उमेदवारी अर्ज मागे घेणे भोवले

धाराशिव - वंचित बहुजन आघाडीने पक्ष शिस्तभंगाची गंभीर दखल घेत धाराशिव जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. पक्षाला...

Read more

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट नाही, खर्च मात्र तिप्पट झाला’; कैलास पाटलांची अर्थसंकल्पावर सडकून टीका

धाराशिव: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर धाराशिवचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार कैलास पाटील...

Read more

लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

लोहारा  :  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत लोहारा तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार आघाडी...

Read more

वडगाव सिद्धेश्वर, धारूर-उपळा भागात शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

धाराशिव: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब...

Read more

भूम – परंड्यात राणा पाटलांचे ‘पॉलिटिक्स’; युतीधर्म बासनात गुंडाळून तानाजी सावंतांचा ‘गेम’ करण्याची तयारी!

धाराशिव: जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, तुळजापूर, उमरगा, लोहारा येथे महायुती तर भूम- परंड्यात  मात्र भाजप आमदार राणा पाटील यांनी युतीधर्माला उघडपणे...

Read more

धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक: “तेव्हा लाठ्या-काठ्या खाल्ल्या आणि आता तिकीट नाकारले”

धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रुईभर येथे पार पडलेल्या जाहीर सभेत शिवसेना (ठाकरे गट)...

Read more

अणदूर गणात मोठा ट्विस्ट! ‘वंचित’ची माघार, पण आता ‘मनसे’ने रोखला मार्ग;

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर पंचायत समिती गणात सुरू असलेल्या 'हाय व्होल्टेज ड्रामा'मध्ये अखेरच्या क्षणी मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपचे...

Read more

शिवसैनिकांच्या एल्गारामुळे राणा पाटील नमले; पळसप गटातून नेताजी पाटलांची माघार, अजित लाकाळ ‘शिवसेने’चे अधिकृत उमेदवार!

धाराशिव: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत धाराशिवमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. निष्ठावंत शिवसैनिकांचा संताप आणि वाढता दबाव...

Read more

‘पार्टी’ पेक्षा ‘पार्टनर’ मोठा! राणादादांनी ‘हायकमांड’ला शिकवला खरा ‘संसार-धर्म’!

भारतीय जनता पार्टी ही ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे, असे म्हणतात. पण धाराशिवमध्ये राणाजगजितसिंह पाटलांनी या व्याख्येचा अर्थच बदलून टाकला आहे....

Read more

“इकडे ‘महायुती’त पेटलाय वणवा, पण ‘फायरब्रँड’ ओमराजे गेलेत ‘सायलेंट मोड’वर! पत्रकारांची झालीय ‘कोंडी’ आणि टीआरपीची ‘दांडी’!”

धाराशिव: राजकारणात असं म्हणतात की, "जेव्हा तुमचा शत्रू चूक करत असतो (किंवा आपसात भांडत असतो), तेव्हा त्याला अजिबात डिस्टर्ब करू...

Read more
Page 1 of 39 1 2 39
error: Content is protected !!