विशेष बातम्या

 निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख आणि ‘धाराशिव 2.0’ विरोधात तक्रार

धाराशिव: धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी पक्षपातीपणा केल्याचा आणि 'धाराशिव 2.0' या चॅनलने आचारसंहितेचा भंग केल्याचा...

Read more

नगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही ‘रोहयो’चा लाभ द्या; खासदार ओमराजे निंबाळकर यांची लोकसभेत आग्रही मागणी

नवी दिल्ली: नगरपालिका आणि नगरपंचायत हद्दीत वास्तव्यास असूनही ज्यांची उपजीविका पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे, अशा शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...

Read more

तुळजापूर नगराध्यक्ष निवडणूक: भाजपचे उमेदवार विनोद (पिटू) गंगणे यांच्यावर खुनाचा प्रयत्न, अपहरणासह गंभीर गुन्हे; ४ कोटींची संपत्ती

धाराशिव: तुळजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी भारतीय जनता पार्टीकडून (भाजप) नगराध्यक्षपदासाठी विनोद विलासराव गंगणे (पिटू) यांनी आपला उमेदवारी...

Read more

व्हिडीओ व्हायरल: धाराशिवच्या आठवडी बाजारात ‘खाकी’चा लिलाव! केळीच्या गाड्यावर १० हजारांचे ‘तोडपाणी’; ‘झिरो’मार्फत स्वीकारली ‘लक्ष्मी’

धाराशिव: शहरात रविवारी आठवडी बाजाराची लगबग असते, भाजीपाल्याची देवाणघेवाण सुरू असते. पण याच गर्दीचा फायदा घेत शहर पोलीस ठाण्यातील काही...

Read more

अबब! डॉक्टरांचे पथक आले तपासणीला आणि नागपूरला गेले चक्क ट्रॅक्टरने?

धाराशिव: आरोग्य विभागाचा कारभार सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून 'कायकल्प' आणि 'एनक्यूएएस' (NQAS) सारख्या तपासण्या केल्या जातात. मात्र, धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव प्राथमिक...

Read more

धाराशिव पालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी खेळी; ५ अपक्ष उमेदवारांना जाहीर केला पाठिंबा

धाराशिव:- धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (NCP) आज...

Read more

तुळजापुरात ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपची उमेदवारी; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात

तुळजापूर: तुळजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपने ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला उमेदवारी जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या निर्णयावरून विरोधकांनी...

Read more

मला पत्र लिहून काय उपयोग? हिंमत असेल तर फडणवीसांना लिहा!

मुंबई: तुळजापूर येथील कुख्यात ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश आणि ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्षाची उमेदवारी दिल्यावर चहूबाजूने कोंडी झालेले आमदार...

Read more

तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव २० डिसेंबरपासून; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तयारीचा आढावा संपन्न

तुळजापूर: कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा वर्षातील महत्त्वाचा समजला जाणारा 'शाकंभरी नवरात्र महोत्सव' यंदा २० डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६...

Read more
Page 2 of 18 1 2 3 18

ताज्या बातम्या

error: Content is protected !!