• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये भररस्त्यात सोनसाखळी चोरीचा प्रकार

admin by admin
February 6, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असून, पोलिसांचा धाक उरलेला नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. अशाच प्रकारची घटना मंगळवारी (दि. ४ फेब्रुवारी) सायंकाळी घडली. भक्ती बालाजी साळुंके (वय ४१, रा. जुना उपळा रोड, धाराशिव) या स्कुटीवरून घरी जात असताना अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने ओढून नेली आणि घटनास्थळावरून पसार झाले.

सदर घटना जिल्हा कारागृहाच्या पाठीमागे सायंकाळी ७.२५ वाजता घडली. अज्ञात चोरट्यांनी अंदाजे ३० ग्रॅम वजनाचे, ३०,००० रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले. घटनेनंतर धक्कादायक बाब म्हणजे या भागात मोठ्या प्रमाणात रहदारी असतानाही चोरटे निर्धास्तपणे पळून जाण्यात यशस्वी झाले.

भक्ती साळुंके यांनी याबाबत आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३०४(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. मात्र, अद्याप आरोपींचा तपास लागलेला नाही. या घटनेमुळे धाराशिव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरात दिवसाढवळ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. पोलिसांचा धाक कमी झाल्याने गुन्हेगार निर्भय झाले असल्याची नागरिकांची भावना आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून, अशा घटनांना आळा घालण्याची मागणी होत आहे. शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचीही आवश्यकता असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

 

Previous Post

भाजपच्या बैठकीत दोन ‘बडे नेता’ गायब – कोण म्हणतंय जय श्रीराम, कोण म्हणतंय शरणार्थी?

Next Post

उमरग्यात बँकेतून काढलेले १ लाख ४९ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लांबवले!

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

उमरग्यात बँकेतून काढलेले १ लाख ४९ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लांबवले!

ताज्या बातम्या

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026
भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

September 19, 2026
तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026

Recent Posts

  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
  • भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले
  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!