• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चिवरी येथे महिलेला मारहाण; मागील भांडणाचा राग मनात धरून हल्ला

 दोघांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 4, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव: बँक अपडेटच्या नावाखाली व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा
0
SHARES
126
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे मागील भांडणाचा राग मनात धरून एका ४० वर्षीय महिलेला त्याच गावातील दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना ३१ मार्च रोजी रात्री घडली असून, याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ३ एप्रिल) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मी दिलीप मेंढापुरे (वय ४० वर्षे, रा. चिवरी, ता. तुळजापूर) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३१ मार्च २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्या चिवरी गावात असताना, गावातीलच अजय भागवत मिसाळ आणि मायावती भागवत मिसाळ यांनी मागील भांडणाचे कारण काढून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर दोघांनी संगनमत करून लक्ष्मी मेंढापुरे यांना लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली, ज्यामुळे त्या जखमी झाल्या. या घटनेनंतर लक्ष्मी मेंढापुरे यांनी ३ एप्रिल २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अजय भागवत मिसाळ आणि मायावती भागवत मिसाळ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

तुगावमध्ये शेतजमिनीच्या वादातून पती-पत्नीला मारहाण, दोघांचे हात फ्रॅक्चर

Next Post

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोर अटकेत, ६ गाड्या जप्त

Next Post
धाराशिव: बँक अपडेटच्या नावाखाली व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोर अटकेत, ६ गाड्या जप्त

ताज्या बातम्या

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

April 22, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group