• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुगावमध्ये शेतजमिनीच्या वादातून पती-पत्नीला मारहाण, दोघांचे हात फ्रॅक्चर

 तिघांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 4, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव: बँक अपडेटच्या नावाखाली व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम : उमरगा तालुक्यातील तुगाव शिवारात शेतजमिनीच्या वादातून एका दाम्पत्याला तिघा जणांनी मिळून जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत पती-पत्नी दोघांचेही हात फ्रॅक्चर झाले असून, त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल दिनकर मिसाळ (वय ४२ वर्षे, रा. तुगाव, ता. उमरगा) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ही घटना १ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तुगाव शिवारातील त्यांच्या शेतात घडली. शेतीच्या जुन्या वादातून आरोपी महेश दिनकर साळुंके, मयुर अशोक स्वामी आणि प्रविण विनायक साळुंके (सर्व रा. तुगाव, ता. उमरगा) यांनी अनिल मिसाळ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि त्यांचा हात पिरगळून फ्रॅक्चर केला. हे भांडण सोडवण्यासाठी अनिल मिसाळ यांची पत्नी पुढे आल्या असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण करत त्यांचा डावा हात पिरगळून फ्रॅक्चर केला. तसेच, आरोपींनी मिसाळ दाम्पत्याला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर अनिल मिसाळ यांनी ३ एप्रिल २०२५ रोजी मुरुम पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी महेश साळुंके, मयुर स्वामी आणि प्रविण साळुंके या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३५१(३), ३(५) अन्वये मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे आणि धमकी देणे या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

कळंबमध्ये घरफोडी; २ लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास

Next Post

चिवरी येथे महिलेला मारहाण; मागील भांडणाचा राग मनात धरून हल्ला

Next Post
धाराशिव: बँक अपडेटच्या नावाखाली व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा

चिवरी येथे महिलेला मारहाण; मागील भांडणाचा राग मनात धरून हल्ला

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!