• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चोराखळीच्या कालिका कला केंद्रात हाणामारी

admin by admin
May 23, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा : आरोपी नामे-1) विनोद जमादारे, रा. वडगाव बु. पुणे, 2) आकाश गाडे, 3) गणेश मस्के, 4) बाबु तिघे रा. रामनगर माणिक बाग पुणे यांनी दि. 22.05.2024 रोजी 12.00 वा. सु. कालीका कला केंद्र समोर चोराखळी येथे फिर्यादी नामे-तेजस दिपक भारती, वय 25 रा. सिंहगड रोड वडगाव बु पुणे यांना तु आमचे विरोधातील मुलांसोबत का फिरतो, बोलतो या कारणावरुन नमुद शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तेजस भारती यांनी दि.22.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : आरोपी नामे-1) दिगंबर मारुती ब्याळे, 2) अजय दिगंबर ब्याळे दोघे रा. चिंचोली ज. ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.22.05.2024 रोजी 17.30 वा. सु. चिंचोली ज. ता. उमरगा येथे फिर्यादी नामे- आकाश श्रीमंत ब्याळे, वय 23 वर्षे, रा. चिंचेली ज. ता उमरगा जि. धाराशिव यांना व त्यांचे वडील यांना पाईपलाईनचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, खोऱ्याने मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आकाश ब्याळे यांनी दि.22.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323,427, 504, 506,34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

रस्ता अपघात

उमरगा : मयत नामे- योगेश इंद्रजित गंलाडे रा.भगतवाडी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.24.04.2024 रोजी 06.00 वा. सु. मोटरसायकल नारंगवाडी येथे रोडलगत उभा करुन साईडला थांबले असता अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजीपणे चालवून योगेश गंलाडे यांना धडक दिली. या अपघातात योगेश गंलाडे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच अज्ञात वाहन चालक हा अपघात करुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-इंद्रजित बाजीराव गंलाडे, वय 52 वर्षे, रा. भगतवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.22.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ), सह 134(अ)(ब), 184 मोवका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

गुटख्याची तस्करी करणारे बीडचे मुख्य म्होरके नामानिराळे…

Next Post

नळदुर्गच्या ‘अफसान यंत्रमाग गारमेंट’ला नियमबाह्य पद्धतीने शासनाकडून ३.१५ कोटींचे कर्ज

Next Post
गुटख्याची तस्करी करणारे बीडचे मुख्य म्होरके नामानिराळे…

नळदुर्गच्या ‘अफसान यंत्रमाग गारमेंट’ला नियमबाह्य पद्धतीने शासनाकडून ३.१५ कोटींचे कर्ज

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

August 23, 2026

Recent Posts

  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
  • तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!