• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, June 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंती मिरवणुकीत डॉल्बी डिजेचा दणदणाट

धाराशिवमध्ये ३५ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
May 16, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंती मिरवणुकीत डॉल्बी डिजेचा दणदणाट
0
SHARES
1.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंती मिरवणुकीत डॉल्बी डीजे लावून आवाज तीव्रतेपेक्षा व कर्णकर्कश ठेवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ३५ जणांवर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नामे-1)महेश दिलीपराव बागल, रा तांबरी विभाग, 2) राहुल सखाराम पाटील, रा. शेलगाव दि. 3) नागेश आगतराव कसपटे, रा. रुईभर, 4) तिरुपती रामेश्वर उगडे, रा. भातंब्रा, 5) सुजितसिंह संजय गायकवाड, रा. तांबरी विभाग, 6) राज सचिन लोमटे, रा. शिक्षक कॉलनी, 7) ओमकार श्रीनिवास गपाट रा. सांजवेस गल्ली, 8) करण भास्कर बागल, रा. तांबरी विभाग, 9) कंटेनर क्र एमएच 46 एच 9988 चा चालक, 10) डिजे सिस्टीम खापणे डिजे साउंड कोल्हापूर,11) गौरव विलासराव जगदाळे, रा. रामनगर अध्यक्ष, 12) अभिजीत बाळासाहेब देशमुख रा. पोहनेर ह.मु. आनंदनगर, 13) अभिजित गुणवंत मोरे, रा. शिवसृष्टीनगर, 14) रामकृष्ण सुर्यकांत पांचाळ, रा. रामनगर, 15) किरण सुर्यकांत घोळवे, रा. रामनगर, 16)अश्विन धनंजय लिंगे रा. सारोळा बु. 17) निखील प्रभाकर देशमुख, रा. बार्शी नाका, 18) शुभम रामलिंग सुरवसे रा. रामनगर 19) टेम्पो क्र एमएच 50 एन 6060 चा चालक 20) ट्रॅक्टर क्र एमएच 25 एएल 2056 चा चालक, 21)स्वप्नील सुर्यकांत पवार, रा. बॅक कॉलनी, 22) दत्ता मोहिते, रा. आनंदनगर, 23) श्रीराम वडणे, रा. समतानगर, 24) अजिंक्य अनिल उबंरे, रा.बॅक कॉलनी,

तसेच 25) अदित्य राजपाल पाटील , रा. आळणी, 26) ओंकार कवचाळे, रा. माणिक चौक, 27) ट्रॅक्टर काकासाहेब शिवाजी जाधव, रा. इंदापुर ता. बार्शी, 28) कुणाल दिलीप दोडके रा. ठाणे 29) विशाल उंबरे, रा. एस टी कॉलनी, 30)श्रीनिवास मुंढे, रा. तांबरी विभाग, 31) जयंत संतोष देशमुख रा. शिक्षक कॉलनी, 32)आकाश कापसे, रा. बार्शी नाका, 33)प्रशांत कांबळे, रा. शाहुनगर, 34)कंटेनर चालक/ मालक कैलास आत्माराम बंडगर, रा. पाई ता. उत्तर सोलापूर 35) डिजे सिस्टम मालक शुभम शहाजी बकले रा. जुळेवाडी ता. कराड जि. सातारा यांनी दि. 14.05.2024 रोजी 16.00 ते 22.20 वा. सु. माणिक चौक, सेंट्रल बिल्डींग चौक,पोलीस लाईन पेट्रोल पंपाजवळ, बर्शी नाका धाराशिव येथे श्री. छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकी मध्ये लावलेले वाद्य हे पारंपारिक पध्दतीने किंवा पोलीसांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे न लावता डॉल्बी डिजे लावून आदेशाचे उल्लघंन केले. तसेच लोकसेवक पो स्टे प्रभारी अधिकारी यांनी दिलेले सीआरपीसी कलम 149 प्रमाणे नोटीसचे आदेशाचे जाणीवपुर्वक अवज्ञा केली. यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि.सं. कलम-188,283, 34 मपोका 135अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे स्वतंत्र गुन्हे नोंदविले आहेत.

Previous Post

धाराशिव पोलिसांची दंडुकेशाही …

Next Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवमध्ये मिरवणुकीत कानठळ्या बसवणाऱ्या ‘डॉल्बी डीजे’वर पोलिसांची कारवाई; सोलापूरच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर बसस्थानकावर पुन्हा धाडसी चोरी! नांदेड बसमध्ये चढताना सोलापूरच्या महिला भाविकाचे ५० हजारांचे मिनीगंठण लंपास

June 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात दोन ठिकाणी टोळक्यांचा राडा! लग्नाच्या कार्यक्रमात बिअरची बाटली अन् लोखंडी पाईपने मारहाण; १४ जणांवर गुन्हे दाखल

June 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धक्कादायक! धाराशिवमध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर ७ वर्षे अत्याचार; जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

June 2, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

वाशी तालुक्यात विजोरा शिवारात पोलिसांची मोठी कारवाई; पत्राच्या शेड शेजारील कडब्याखाली लपवलेली तलवार जप्त, एकावर गुन्हा दाखल

June 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group