• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहरात अतिक्रमणांवर बुलडोझर

 शासकीय आयुर्वेदिक कॉलेज ते तेरणा कॉलेज पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण जमीनदोस्त

admin by admin
January 30, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात अतिक्रमणांवर बुलडोझर
0
SHARES
2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव शहरातील शासकीय आयुर्वेदिक कॉलेज ते तेरणा कॉलेज पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर आज बुलडोझर फिरवण्यात आला. नगर पालिका आणि सावर्जनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली अनधिकृत बांधकामे, दुकाने  जमीनदोस्त करण्यात आले.

या मोहिमेदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन ट्रॅक्टर आणि दोन जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली. धाराशिव शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली होती. यामध्ये मोरे हॉस्पिटल आणि के. के. हॉस्पिटलचा काही भागही अतिक्रमण असल्याचे आढळून आले. त्यामुळे या हॉस्पिटलच्या काही भागांवरही कारवाई करण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित असलेले उपकार्यकारी अभियंता पी.डी.मोरे यांनी सांगितले की, “अनधिकृत अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. रस्त्यांचे रुंदीकरण करून वाहतूक सुलभ करण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा सुरूच राहतील.”

या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि रस्ते रुंदीकरणाचे कामही सुरळीत होईल, असा विश्वास नगर पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Previous Post

तुळजापूर : सरकारी निधीचा ‘पाळणा’ – तलाठी कार्यालयाच्या इमारतीत वऱ्हाह पालन!

Next Post

नळदुर्ग : हगलूर पाटी येथे मोटरसायकल-कार अपघात; दोन युवक जखमी

Next Post
नळदुर्ग : हगलूर पाटी येथे मोटरसायकल-कार अपघात; दोन युवक जखमी

नळदुर्ग : हगलूर पाटी येथे मोटरसायकल-कार अपघात; दोन युवक जखमी

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

२५ लाखांच्या लुटीचा ‘सिनेमॅटिक’ बनाव उघड; कर्मचारीच निघाला ‘खलनायक’!

July 1, 2025
१०८ रुग्णवाहिका चालकांचे ‘काम बंद’ आंदोलन सुरू; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

१०८ रुग्णवाहिका चालकांचे ‘काम बंद’ आंदोलन सुरू; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

July 1, 2025
धाराशिव नगरपालिकेत ‘खुर्चीचा खेळ’, अधिकारी येतात-जातात, कारभार वाऱ्यावर!

धाराशिव नगरपालिकेत ‘खुर्चीचा खेळ’, अधिकारी येतात-जातात, कारभार वाऱ्यावर!

July 1, 2025
परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव: दिवसाढवळ्या घरफोडी, सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास

June 30, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group