• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये कंटेनरने मोटारसायकलला धडक दिल्याने दोन तरुण जागीच ठार

admin by admin
May 27, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : मयत नामे- मनोज बाळु राउत, वय 30 वर्षे, 2)गणेश महादेव सुतार, वय 28 वर्षे, दोघे रा. धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.26.05.2024 रोजी 04.30 ते 05.00 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 सी 4500 यावरुन जात होते. दरम्यान पोदार हायस्कुल समोर एनएच 52 रोडवर धाराशिव येथे कंटेनर क्र जीजे 39 टी 2627 चा चालकाने त्याचे ताब्यातील कंटेनर हा त्याची कसलीही काळजी न घेता हायगयी व निष्काळजीपणाने रोडवर उभा केल्याने मनोज राउत व गणेश सुतार यांची मोटरसायकल कंटेनरला पाठीमागून धडकून अपघात झाला. या अपघातात मनोज राउत व गणेश सुतार हे गंभीर जखमी होवून जागीच मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गोरख सोपान कदम, वय 49 वर्षे, रा. साहित्यरत्न आण्णाभाउ साठे नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.26.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

निष्काळजी व हयगयीचे कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल

येरमाळा : आरोपी नामे- संतोष धर्मराज सरवदे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांनी मा. जिल्हाधिकारी सो यांचे आदेशाचे उल्लघंन करुन त्यांचे मालकीचे संतोष फायर वर्कस तेरखेडा फटाक्याचे कारखान्यामध्ये लोकांचे जिवीतास धोका होईल असे निष्काळजी व हायगयपणे स्फोटकाची साठवणुक करुन तेथे स्फोट घडवून आणण्यास कारणीभुत झाला. व कारखान्यातील कामगार चांगदेव मनोहर धावारे यांचे गंभीर जखमी होणेस कारणीभुत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रकाश नामदेव चाफेकर, वय 36 पोहेकॉ/ 1368 वर्षे, नेमणुक पोलीस ठाणे येरमाळा यांनी दि.26.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 188, 286, 338 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

उमरगा आणि येरमाळा येथे हाणामारी

Next Post

धाराशिव रेल्वे स्थानक होणार हायटेक

Next Post
धाराशिव रेल्वे स्थानक होणार हायटेक

धाराशिव रेल्वे स्थानक होणार हायटेक

ताज्या बातम्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

September 10, 2026
‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

September 10, 2026
“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026

Recent Posts

  • स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
  • ‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!
  • “दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!