• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव रेल्वे स्थानक होणार हायटेक

admin by admin
May 27, 2024
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव रेल्वे स्थानक होणार हायटेक
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – नीती आयोगाने जाहीर केलेल्या मागास जिल्ह्याच्या यादीत धाराशिवचा तिसरा नंबर लागला होता. त्यामुळे या जिल्ह्याची नाचकी झाली होती. मात्र याच धाराशिव शहरातील रेल्वे स्थानकाचे रुपडे ‎पालटणार आहे. अमृत भारत योजनेत समावेश असलेल्या ‎धाराशिव रेल्वे स्थानकासाठी पहिल्या टप्प्यातील सात ‎कोटींचे काम अंतिम टप्प्यात आहे.‎

धाराशिव रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणात जिल्ह्यातील‎ ऐतिहासिक व धार्मिक वारशाचे दर्शन घडणार आहे.‎ऐतिहासिक लूक असलेल्या भिंती, त्यावर तुळजाभवानी‎ मातेसह इतर धार्मिक वारशाची माहिती देण्यात आली‎ आहे. गड किल्ल्यांच्या भिंतीप्रमाणे देखण्या ‎सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. धाराशिव रेल्वेस्थानक ‎आता कात टाकत आहे. सध्या रेल्वेस्थानकात विविध‎ धाराशिव येथील रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे सुरू आहे.‎

सर्व सुविधायुक्त प्रतीक्षा कक्ष‎

धाराशिव रेल्वे स्थानकावर प्रवाशांकरिता‎ सर्व सुविधायुक्त प्रवासी प्रतीक्षालय‎ उभारण्यात येत आहे. सामान्य प्रवाशांसाठी‎असलेल्या प्रतीक्षा घराचे रंगरंगोटी व‎ सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. आरक्षित‎ डब्यातून प्रवास करणाऱ्यासाठी असलेल्या‎ प्रतीक्षालयात चार्जिंगसह, विसावा, सर्व‎ सुविधांसह आसन व्यवस्था नव्याने ‎लावण्यात येत आहे. रेल्वे स्थानकाच्या‎ जुन्या शौचालयाला तोडून अत्याधुनिक ‎सुविधा असणारे आधुनिक पद्धतीचे‎शौचालय इमारत नव्याने तयार येत आहेत.‎

रेल्वे स्टेशनवर होताहेत नव्याने खालील सुविधा

‎प्रतीक्षालय शौचालय सुविधा, एक्सलेटर बसवणे, स्थानिक उत्पादन‎ विक्रीसाठी स्टॉल, वायफाय सुविधा, धाराशिव स्टेशनच्या‎आवश्यकतेनुसार इतर आणखी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.‎दिव्यांग व्यक्तींनाही विशेष सुविधा मिळणार आहेत.‎

संपूर्ण रेल्वेस्थानक आणणार एकाच छताखाली

धाराशिव रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा या नव्या योजनेंतर्गत बदलणार‎ आहे. प्रवाशांसाठी सर्व सुविधा होत असून सर्व रेल्वे स्थानक एका‎छताखाली आणले जाणार आहे.‎-दीपक कुमार, सिनियर सेक्शन इंजिनियर, सोलापूर.‎

Previous Post

धाराशिवमध्ये कंटेनरने मोटारसायकलला धडक दिल्याने दोन तरुण जागीच ठार

Next Post

अणदूरमध्ये चोरटयांनी काजू, बदाम पळवले

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

अणदूरमध्ये चोरटयांनी काजू, बदाम पळवले

ताज्या बातम्या

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026

Recent Posts

  • “दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!