• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, December 17, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहरात महिलेस मारहाण, गुन्हा दाखल

admin by admin
March 20, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
588
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव :आरोपी नामे-हनुमंत गायकवाड, रा. तुळजापूर ह.मु. संजय लगदिवे यांचे घर समर्थ नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि. 17.03.2024 रोजी 23.30 वा. सु. बॅक कॉलनी धाराशिव येथे फिर्यादी नामे- विद्या शांतकुमार निलंगे, वय 38 वर्षे, रा. बॅक कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कमरेच्या बेल्टने मारहाण केली. व फिर्यादी यांचे मुलीस उचलून घेवून जाण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी विद्या निलंगे यांनी दि.19.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 452, 324, 323, 506 भा.दं.वि.सं. सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3 (1) (आर) (एस), 3(2) (व्हीए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी :आरोपी नामे-1) अंबादास छमा काळे, 2) इंदुबाई अंबादास काळे, 3) बाई शहाजी काळे, 4) नंदुबाई गणेश पवार, 5) राधिका शहाजी काळे सर्व रा. जयभवानी नगर ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि. 17.03.2024 रोजी 07.30 वा. सु. ढोकी येथे फिर्यादी नामे- गणा जिजा काळे, वय 75 वर्षे, रा. जय भवानी नगर ढोकी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी घराजवळील रस्त्याने जाण्याच्या कारणावरुन फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा खेमा व सुन सुमित्रा यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकुने व काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी गणा काळे यांनी दि.19.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 143, 147, 148, 149, 324, 323, 504 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

फसवणूक

मुरुम :आरोपी नामे-1) कमलाकर पि. मारती गायकवाड, वय 52 रा. कालदेव निंबाळा ता. उमरगा जि. धाराशिव ह.मु.बिदाल ता. माण जि. सातारा यांनी दि.08.02.2017 रोजी उमरगा येथील एस के कुलकर्णी यांचे नोटरी कार्यालय दि. 23.02.2018 रोजी दुपारी 14.47 वा. सु. उमरगा येथील दुय्यम निबंधक यांचे कार्यालय उमरगा येथे फिर्यादी नामे- प्रभाकर पि. मारुती गायकवाड रा. मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव ह.मु. विक्रम नगर लातुर ता. जि. लातुर यांचे बनावट संमती पत्राचा बॉड तयार करुन त्यावर बनावट सही करुन खोटे दस्तऐवज खरे आहेत असे भासवून, खोटा पुरावा तयार करुन फिर्यादीचा प्लॉट स्वत:चे नावावर करुन फिर्यादीची फसवणुक केली. अशा मजकुराच्या कलम 156)3त्र अन्वये मा. न्यायदंडाधिकारी कोर्ट 2 उमरगा यांचे जा. क्र फै खटला क्र 566/2024 दि. 12.03.2024 अन्वये आदेशावरुन फिर्यादी प्रभाकर गायकवाड यांनी दि.19.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे 406, 409, 420, 467, 468, 471, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

भोसले हायस्कूलच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुख्याधिकारी चिडीचूप

Next Post

कळंब, तुळजापूर, परंडा येथे चोरीची घटना

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

कळंब, तुळजापूर, परंडा येथे चोरीची घटना

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिरात भाविक महिलांनीच पकडले चोरट्यांना; गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांचा ८ तास विलंब, महिलांचा संताप

तुळजाभवानी मंदिरात भाविक महिलांनीच पकडले चोरट्यांना; गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांचा ८ तास विलंब, महिलांचा संताप

December 17, 2025
तुळजापुरात थरार! पिटू गंगणे – ऋषी मगर राड्यात काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी

‘सत्ते’चा माज की पराभवाची भीती? तुळजापुरात राणा पाटलांच्या पोसलेल्या गुंडांचा नंगानाच!

December 17, 2025
तुळजापूरची अवस्था बिहारपेक्षा वाईट! माजी नगराध्यक्षा मंजुषा मगर यांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

तुळजापूरची अवस्था बिहारपेक्षा वाईट! माजी नगराध्यक्षा मंजुषा मगर यांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

December 16, 2025
तुळजापुरात थरार! पिटू गंगणे – ऋषी मगर राड्यात काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी

तुळजापुरात थरार! पिटू गंगणे – ऋषी मगर राड्यात काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी

December 16, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापुरात दोन गटात जोरदार राडा; पिटू गंगणे आणि ऋषी मगर भिडले… , वाहतूक ठप्प…

December 16, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group