• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 4, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाला पीक विमा कंपनीकडून केराची टोपली

उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार - अनिल जगताप

admin by admin
July 2, 2024
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाला पीक विमा कंपनीकडून केराची टोपली
0
SHARES
1.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – खरीप 2023 मधील धाराशिव जिल्ह्यातील पीक नुकसानी संदर्भात महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या भारतीय कृषी विमा कंपनी विरुद्ध उच्च न्यायालयात 15 जुलै रोजी याचिका दाखल करणार असल्याची माहिती अनिल जगताप यांनी दिली.

सन 2022 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील सहा लाख 68 हजार 436 अर्ज शेतकऱ्यांनी विमा भरला होता त्यावर्षी अतिवृष्टी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पूर्व सूचनाही दिल्या. मात्र केंद्रीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढत पिक विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ पन्नास टक्के नुकसान भरपाई दिली. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 28 जुलै 2023 रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत पिक विमा कंपनीने एक महिन्याच्या आत पंचनामेच्या प्रती जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे द्याव्यात असे आदेश दिले होते. या घटनेला 11 महिने पूर्ण होऊन देखील अद्याप पंचनामेच्या प्रती दिल्या नाहीत. याचा अर्थ पिक विमा कंपनी महाराष्ट्राच्या कृषी मंत्राचा आदेश ही जुमानत नाही का अशी चर्चा आता नागरिकांमध्ये आहे.

दरम्यान राज्य तक्रार निवारण समितीकडे अनिल जगताप यांनी याचिका दाखल केल्यानंतर राज्य तक्रार निवारण समितीने शेतकऱ्यांना 294 कोटीचे पीक नुकसान भरपाई द्यावी तसेच पंचनामेच्या प्रती एक महिन्यात उपलब्ध करून द्याव्या व एक लाख 40 हजार पूर्वसूचनाचे फेर सर्वेक्षण करावे असे महत्त्वपूर्ण तीन आदेश दिले होते व त्याचे अंमलबजावणी करण्याची सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिली होती.

पिक विमा कंपनीने राज्य तक्रार निवारण समितीच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ 294 कोटी रुपये वाटप केले मात्र आतापर्यंत पंचनामाच्या प्रती दिल्या नाहीत. पिक विमा कंपनी कृषी मंत्री व राज्य तक्रार निवारण समितीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे.

पंचनाम्याच्या प्रती .महत्वाच्या ..

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकरी पद्मराज गडदे व धाराशिव तालुक्यातील शेतकरी अमोल माने या दोन शेतकऱ्यांनी माहिती अधिकारात पंचनामेच्या प्रती एक वर्षभर कष्ट घेऊन कंपनीकडून प्राप्त केल्या. पंचनामेच्या प्रति बघितल्यावर दोघांनाही धक्का बसला. कारण गडदे यांना तीन लाख सात हजार हजार एवढी नुकसान भरपाई येणे अपेक्षित असताना त्यांना केवळ 74 हजार रुपये मिळाले आहेत . माने यांच्या पंचनाम्यावरील सह्या त्यांच्या नाहीत पंचनामे नंतर बदलण्यात आले व त्यांना तर केवळ एक हजार रुपये याप्रमाणे रक्कम दिली गेली . पंचनाम्याच्या प्रति हातात पडल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी 700 कोटी रुपये रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

Previous Post

वाशीजवळ रोड रॉबरी : मारहाण करून पाच लाखाचा ऐवज लुटला

Next Post

लोहारा : दोन तरुणाकडे सापडले गावठी पिस्टल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

लोहारा : दोन तरुणाकडे सापडले गावठी पिस्टल

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर

तुळजापुरात ८ पुजाऱ्यांवर बंदीची कुऱ्हाड, तंबाखू खाऊन थुंकणे पडले महागात!

July 3, 2025
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

July 3, 2025
शेतकऱ्यांना फसवू नका, तळतळाट ओढवून घेऊ नका…

शेतकरी उत्पादक कंपन्यांना ‘भारत डाळ’ योजनेत समाविष्ट करा

July 3, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट; कोर्ट, भाजप कार्यालय परिसरातून तीन वाहने लंपास

July 3, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धारूर येथे पाण्याच्या बोरची चावी मागितल्याच्या कारणावरून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group