• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, February 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

विमा प्रश्नी राज्याचे केंद्र सरकारकडे बोट 

राज्य तक्रार निवारण समितीची बैठक निरर्थक

admin by admin
July 4, 2024
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
विमा प्रश्नी राज्याचे केंद्र सरकारकडे बोट 
0
SHARES
365
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : खरीप 2023 च्या संदर्भात 30 एप्रिल 2024 च्या केंद्र शासनाचे परिपत्रक रद्द करण्यासंदर्भात राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती कोणताही निर्णय घेतला नाही.केंद्रानेच निर्णय घेण्याविषयी भेटून बैठक बोलवणार असे मत प्रधान सचिव श्रीमती व्ही.राधा यांनी सांगितले.राज्यात न निर्णय झाल्याने राज्यातील शेतकऱ्याची घोर निराशा झाल्याचे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले.

केंद्र शासनाने 30 एप्रिल 2024 रोजी एक जुलमी परिपत्रक काढून 75 टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासून वंचित ठेवण्याचा घाट घातला आहे. परिपत्रकामुळे धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख 19 हजार शेतकऱ्याचे प्रतिहेक्टर 20 हजार रुपये नुकसान होत आहे. पूर्वसूचना दिलेल्या जवळपास एक लाख 60 हजार शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळाला नाही.

धाराशिव जिल्ह्यातील 57 पैकी 32 महसूल मंडळे मदतीपासून वंचित आहेत.या विरुद्ध आमदार कैलास पाटील व विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केली होती.त्या अनुषंगाने (ता.चार) रोजी मंत्रालय मुंबई येथे राज्य तक्रार निवारण समितीची बैठक झाली.बैठकीत ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा शेतकरी बांधवाना होती.मात्र चर्चेशिवाय काहीही ठोस निर्णय झाला नाही.प्रधान सचिव व्ही.राधा कृषी यांनी यासंदर्भात केंद्रातील अधिकाऱ्यासोबत अधिवेशन संपल्यानंतर बैठक लावणार असल्याचे सांगितले.

राज्य तक्रार निवारण समिती आमदार कैलास पाटील व अनिल जगताप यांनी 26 जून 2023 च्या परिपत्रकानुसारच पीक नुकसान भरपाई द्यावी याविषयी आग्रह धरला. या बैठकीत आमदार कैलास पाटील,अनिल जगताप सह लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील शेतकऱ्याचे हित पाहता 30 एप्रिल 2024 चे केंद्राचे परिपत्रक राज्य तक्रार निवारण समितीने रद्द करायला हवा होता.मात्र राज्य शासनाने शेतकऱ्याचे हित न बघता केंद्राकडे बोट दाखवणं हे अत्यंत दुर्दैवी आहे परिपत्रक रद्द होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे आ.पाटील व श्री. जगताप यांनी सांगितले.

Previous Post

कळंब, धाराशिव , ढोकी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल

Next Post

साहेबासाठी दहा हजार आणि स्वतःसाठी दीड हजार लाच

Next Post
साहेबासाठी दहा हजार आणि स्वतःसाठी दीड हजार लाच

साहेबासाठी दहा हजार आणि स्वतःसाठी दीड हजार लाच

ताज्या बातम्या

ऐतिहासिक निर्णय: राज्यात ‘एनए’ (NA) परवानगीची अट रद्द; बांधकाम नकाशा मंजुरी हीच आता एनए परवानगी!

ऐतिहासिक निर्णय: राज्यात ‘एनए’ (NA) परवानगीची अट रद्द; बांधकाम नकाशा मंजुरी हीच आता एनए परवानगी!

February 11, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

भूममध्ये अवैध सावकारीचा हैदोस; ३० हजारांच्या बदल्यात ६० हजार उकळले, तरीही साडेतीन लाखांची मागणी

February 11, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापुरात किरकोळ वादातून महिलेची गळा आवळून हत्या; आरोपीवर गुन्हा दाखल

February 11, 2026
रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?

धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?

February 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group