• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतबांधावरील काट्या उचलण्याच्या कारणावरून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण; बुकनवाडी येथील घटना

admin by admin
April 6, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
432
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी : शेताच्या बांधावरील काट्या उचलत असल्याच्या कारणावरून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बुकनवाडी (ता. धाराशिव) येथील शिवारात घडली. ‘पुन्हा शेतात दिसला तर जिवे ठार मारीन,’ अशी धमकीही यावेळी देण्यात आली. याप्रकरणी रविवारी (ता. ५) ढोकी पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकुश संभाजी दाणे (वय ५५, रा. पळसप, ता. जि. धाराशिव) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हेमंत मुरलीधर चव्हाण (रा. म्होतरवाडी, ता. जि. धाराशिव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी, २४ मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास बुकनवाडी येथील गट क्रमांक १८० मधील शेतात ही घटना घडली. फिर्यादी अंकुश दाणे आणि त्यांची पत्नी हे दोघे शेताच्या बांधाजवळील काट्या (काटाड्या) उचलत होते. यावेळी आरोपी हेमंत चव्हाण याने तिथे येऊन दाणे दांपत्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. यात अंकुश दाणे हे गंभीर जखमी झाले. जाताना आरोपीने ‘पुन्हा शेतात दिसला तर जिवे ठार मारीन,’ अशी धमकी दिली.

या घटनेनंतर अंकुश दाणे यांनी रविवारी (ता. ५ एप्रिल) ढोकी पोलिस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दिली. त्यांच्या या प्रथम खबरीवरून आरोपी हेमंत चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ३५१(२)(३) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ढोकी पोलिस करत आहेत.

Previous Post

येडेश्वरी यात्रेत भामट्यांचा सुळसुळाट! मारहाण करून लूट; तर कार फोडून ९५ हजारांची रोकड पळवली

Next Post

बेरडवाडीत हादरवणारी घटना: पतीने केली पत्नी आणि ८ वर्षीय चिमुकलीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या

Next Post
बेरडवाडीत हादरवणारी घटना: पतीने केली पत्नी आणि ८ वर्षीय चिमुकलीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या

बेरडवाडीत हादरवणारी घटना: पतीने केली पत्नी आणि ८ वर्षीय चिमुकलीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या

ताज्या बातम्या

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

July 12, 2026
मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

July 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

July 12, 2026
पंढरीची वारी आपणास काय शिकवते?

पंढरीची वारी आपणास काय शिकवते?

July 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group