ढोकी : आरोपी नामे- 1) राहुल काशिनाथ बिटे, 2)काशिनाथ शिवराम बिटे, 3) महादेव काशिनाथ बिटे, 4) काविराबाई काशिनाथ बिटे, 5) सविताबाई महादेव बिटे, 6)अर्चना राहुल बिटे सर्व रा. ईर्ला ता. जि.धाराशिव यांनी दि.07.12.2023 रोजी 17.15 वा. सु. ईर्ला येथे फिर्यादी नामे-इंदुबाई संपत बिटे, वय 39 वर्षे, रा. ईर्ला ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून हरभऱ्याचे पिकाचे नुकसान केल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीचा मुलगा भांडण सोडवण्यास गेला असता त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- इंदुबाई बिटे यांनी दि.09.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 427, 504, 506, 143, 147, 149 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : आरोपी नामे- 1)विरनाथ भाउराव बिराजदार, 2) अक्षय उर्फ बाळु विरनाथ बिराजदार, 3) शोभाबाई विरनाथ बिराजदार सर्व रा. विलासपुर पांढरी ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि. 20.11.2023 रोजी 11.00 वा. सु. विलासपुर पांढरी शिवार शेत गट नं 99/2 मध्ये फिर्यादी नामे- शिवाजी भाउराव बिराजदार, वय 60 वर्षे, रा. विलासपुर पांढरी ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- शिवाजी बिराजदार यांनी दि.09.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : आरोपी नामे- 1) शिवाजी भाउराव बिराजदार, 2) महानंदा शिवाजी बिराजदार,दोघे रा. विलासपुर पांढरी ता. लोहारा जि. धाराशिव, 3) तानाजी गुंडाप्पा भंडारकवठे, रा. फनेपुर यांनी दि. 20.11.2023 रोजी 11.00 वा. सु. विलासपुर पांढरी शिवार शेत गट नं 99/2 मध्ये फिर्यादी नामे- विरनाथ भाउराव बिराजदार, वय 60 वर्षे, रा. विलासपुर पांढरी ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- शिवाजी बिराजदार यांनी दि.09.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.