• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे पाच गुन्हे दाखल

कळंब, उमरगा, मुरुम, परंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

admin by admin
December 11, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब – आरोपी नामे- 1) किशोर शिवाजी चांदणे, 2)सोजरबाइ्र शिवाजी चांदणे, 3)अभिजीत बिभीषण क्षिरसागर, 4) विनायक मेटे, 5) रामहारी मोतीराम खंउागळे सर्व रा. लातुर ता.जि. लातुर, 6)शालनबाई तेलंगे रा. लिंगीपिंपळगाव ता. वाशी, जि. धाराशिव 7) शंकर प्रभाकर खंडागळे, 8)वर्षा शंकर खंडागळे दोघे रा. कल्पाननगर, कळंब ता. कळंब जि.धाराशिव यांनी दि.10.12.2023 रोजी 16.15 वा. सु. कल्पनानगर कळंब येथे फिर्यादी नामे-प्रभाकर शंकर खंडागळे, वय 81 वर्षे, रा. कल्पनानगर कळंब ता. कळंब. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून घरात घुसून मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीचा मुलगा व नातु हे भांडण सोडवण्यास आले. असता त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व तुम्ही जर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुमच्यावर विनयभंगाची खोटी केस दाखल करु अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- प्रभाकर खंडागळे यांनी दि.10.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 452, 324, 323, 427, 504, 506, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. सह क. 24 सिनीअर सिटीझन ॲक्ट 2007 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : आरोपी नामे- 1) उदयचंद प्रभाकर खंडागळे, 2) प्रभाकर खंडागळे,3) यश उदयचंद खंडागळे सर्व रा. कल्पनानगर, कळंब ता. कळंब जि. धाराशिव, यांनी दि. 10.12.2023 रोजी 16.15 वा. सु. कल्पनानगर कळंब येथे फिर्यादी नामे- किशोर शिवाजी चांदणे, वय 34 वर्षे, व फिर्यादीची आई रा. बौध्दनगर लातुर जि. लातुर यांना नमुद आरोपींनी बहिणीला भेटण्यासाठी गेल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विट, चाकुची मुठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- किशोर चांदणे यांनी दि.10.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा :आरोपी नामे- 1)प्रभाकर महादा एरंडे, 2) लखन प्रभाकर एंरडे दोघे रा. कुन्हाळी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 07.12.2023 रोजी 12.00 वा. सु. वाणी हंद्राळ शिवारातील शेतात ता. उमरगा येथे फिर्यादी नामे-बालाजी प्रभाकर एरंडे, वय 32 वर्षे, रा. कुन्हाळी, ता.उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींन जनावराच्या गोठ्यासाठी ॲगल उभा करण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- बालाजी एरंडे यांनी दि.10.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 326, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : आरोपी नामे- 1)शाम दमलू आडे, 2) मिथुन शाम आडे, दोघे रा. भोसगा तांडा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.10.12.2023 रोजी 14.00 वा. सु. भोसगा शिवारातील शेतात येथे फिर्यादी नामे-दगडू दमलू आडे, वय 52 वर्षे, रा. भोसगा ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी कत्तीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- दगडू आडे यांनी दि.10.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा :आरोपी नामे- 5 ते 6 अनोळखी इसम यांनी दि.09.12.2023 रोजी 12.30 वा. सु. हरीदास साखाराम डुकरे यांचे शेतात देवळाली ता. भुम येथे फिर्यादी नामे-धनराज चत्रभुज खरसडे, वय 36 वर्षे, रा. मुंगेवाडी, ता. जामखेड जि.अहमदनगर यांना व त्यांचे सोबत असणारे उसतोड कामगार व फिर्यादीची पत्नी ताई धनराज खरसडे यांना नमुद अनोळखी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून उसतोड करायची नाही जर उसतोडणी केली तर जिवे मारुन टाकु व तुमचे ट्रॅक्टर जाळुन टाकु अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- धनराज खरसडे यांनी दि.10.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 143, 147, 148, 149, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल

Next Post

तुळजाभवानी देवीचे दागिने वितळवण्यास न्यायालयाची स्थगिती

Next Post
तुळजाभवानी देवीचे दागिने वितळवण्यास न्यायालयाची स्थगिती

तुळजाभवानी देवीचे दागिने वितळवण्यास न्यायालयाची स्थगिती

ताज्या बातम्या

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पोळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!

September 4, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

September 4, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास

September 3, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग : अश्विनी पोळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
  • ‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!
  • नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू
  • धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!