धाराशिव :आरोपी नामे- 1)साजिद रफिक सय्यद रा. जुना बस डेपोच्या पाठीमागे धाराशिव, 2) इरफान रशीद शेख रा. बाबर चौक गालिबनगर धाराशिव, 3) गफुर मोहिद्दीन शेख रा. सांजा ता. जि. धाराशिव यांनी दि.28.01.2024 रोजी 16.00 ते 21.00 वा. सु. रामनगर, गालीबनगर, सांजा धाराशिव येथे डीजे डॉल्बीमुक्त आदेश जिवीशा/ डीजे डॉल्बीमुक्त/4298/2023 उस्मानाबाद दि. 19.07.2023 अन्वये विविध जाती धर्माचे सण/उत्सव, जयंती मिरवणूक हे डीजे डॉल्बी विरहीत ध्वनीप्रदुषण मुक्त साजरी करणे बाबत दि. 27.01.2024 रोजी लोकसेवक पोस्टे प्रभारी अधिकारी सपोनि शिंदे यांचे आदेशाने सी.आर.पी.सी 149 प्रमाणे नोटीस देवूनही डीजे डॉल्बी विरहीत संदल मिरवणूक साजरी करणे बाबत नोटीस देवूनही मिरवणूक साजरी करताना मिळून आले. यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तींविरुध्द कलम 188 भा.दं.वि.सं. अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.
धाराशिव :आरोपी नामे- 1)फयाज निसार जिकरे, रा. खाजानगर, धाराशिव, 2) फारुख नवाब मुजावर, रा. फराश गल्ली धाराशिव 3) मुज्जमील कासीम कुरेशी, रा. कुरेशी गल्ली, धाराशिव, 4) खलील शफीक सौदागर रा. ताजमहाल टॉकीजमागे बरकतनगर धाराशिव जि. धाराशिव, 5) जमील जलील सय्यद, रा. देवी मंदीराजवळ धाराशिव, 6) सोहेल वजीर शेख रा. झोरे गल्ली धाराशिव, 7)सलमान शरीफ शेख, रा. उमर मोहल्ला धाराशिव, 8) आरेफ युसुफ मुलानी, रा. गल्ली नं 29 खाजानगर धाराशिव, 9)निहाल वाजीद शेख रा. सावरकर चौक धाराशिव, 10)शमशोद्दीन नुर पठाण, रा. रसुलपुरा धाराशिव, 11)निहाल माजीद काझी, रा. खाजानगर धाराशिव, 12) शहबाज साबेर कुरेशी रा. कुरेशी गल्ली धाराशिव यांनी दि.28.01.2024 रोजी 17.00 ते 22.00 वा. सु. धाराशिव येथे वेगवेगळ्या ठिकाणी डीजे डॉल्बीमुक्त आदेश जिवीशा/ डीजे डॉल्बीमुक्त/4298/2023 उस्मानाबाद दि. 19.07.2023 अन्वये विविध जाती धर्माचे सण/उत्सव, जयंती मिरवणूक हे डीजे डॉल्बी विरहीत ध्वनीप्रदुषण मुक्त साजरी करणे बाबत दि.27.01.2024 रोजी लोकसेवक पोस्टे प्रभारी अधिकारी सपोनि पठाण यांचे आदेशाने सी.आर.पी.सी 149 प्रमाणे नोटीस देवूनही डीजे डॉल्बी विरहीत संदल मिरवणूक साजरी करणे बाबत नोटीस देवूनही मिरवणूक साजरी करताना मिळून आले.यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तींविरुध्द कलम 188 भा.दं.वि.सं. अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 12 गुन्हे नोंदविले आहेत.