• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

काजळा पाटीजवळ बोलेरो गाडीने एकास चिरडले

admin by admin
December 28, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी : मयत नामे-झुंबर रावण सरवदे, वय 60 वर्षे, रा. वाणेवाडी ता. जि. धाराशिव हे दि.23.12.2023 रोजी 17.15 वा. सु. काजळा पाटी येथील रामा काळे यांचे घरासमोर ता. जि. धाराशिव येथे पाणी पिन्यासाठी रोडवर थांबले होते. दरम्यान बोलेरो गाडी क्र एमएच 25 व्ही 7589 च्या चालकाने त्याचे ताब्यातील बोलेरो ही भरधाव वेगात, हायगई व निष्काळजीपणे चालवून झुंबर सरवदे यांना धडक दिली.

या अपघातात झुंबर सरवदे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद बोलेरो चालक हा अपघाताताची माहिती न देता जखमीस उपचार कामी घेवून न जाता नमुद वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा नामे- संतोष झुंबर सरवदे, वय 30 वर्षे, रा. वाणेवाडी, ता. जि. धाराशिव यांनी दि.27.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

वाशी : आरोपी नामे-1)अशोक लहु देशमुख, वय 30 वर्षे, रा. तांदुळवाडी, ता. वाशी जि. धाराशिव, हे दि.27.12.2023 रोजी 15.30 वा. सु. आपल्या ताब्यातील चार चाकी इको गाडी क्र एमएच 12 व्हीजी 6434 ही छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना वाशी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये वाशी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

गावशिवारात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

लोहारा :आरोपी नामे- दादासाहेब दत्तु शिंदे, वय 34 वर्षे, रा. बेलवाडी, ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.26.12.2023 रोजी 21.15 वा सुमारास ग्रामीण रुग्णालय लोहारा समोर मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना लोहारा पो. ठा. च्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी :आरोपी नामे- राजेश बालाजी ढाकणे, रा. एस्तार ता. अहमदपुर जि. लातुर, 2) नागनाथ जळबा शिंदे, 3) बालाजी पांडुरंग नागरगोजे रा. टाकळगाव ता. अहमदपुर जि. लातुर हे तिघे दि.26.12.2023 रोजी 21.15 वा सुमारास सुरतगाव शिवारातील श्रेयांश हॉटेल ॲण्ड बार रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना तामलवाडी पो. ठा. च्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1) अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

उमरगा : आरोपी नामे-1) बिबिषन शाहुराज पांचाळ, वय 36 वर्षे, रा. नागराळ गुं. ता. उमरगा जि. धाराशिव, 2) भेजु पांडु राठोड, वय 44 वर्षे, रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि.27.12.2023 रोजी 19.30 ते 19.45 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे मोटरसायकल क्र एमएच 25 एक्स 6079 व मोटरसायकल क्र एमएच 25 एव्ही 4653 या आरोग्य नगरी कॉर्नर येथे एनएच 65 रोडवर डिवायडरच्या उत्तर बाजूस मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 

 

Previous Post

बुक्कनवाडीत बुक्कन यांची घरफोडी, चोरट्यांनी सोन्या- चांदीचे दागिने पळवले

Next Post

नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या ५८ जणांना पैश्यासाठी डांबून ठेवले

Next Post
नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या ५८ जणांना पैश्यासाठी डांबून ठेवले

नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या ५८ जणांना पैश्यासाठी डांबून ठेवले

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!

August 12, 2026
पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

August 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

झेडपीत ‘हायव्होल्टेज ड्रामा’! माऊलींच्या आदेशाने सत्ताधाऱ्यांची दांडी, सीईओंचा पळ आणि राष्ट्रगीताचा भयंकर अवमान!

August 12, 2026
खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

August 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

August 12, 2026

Recent Posts

  • परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!
  • पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार
  • झेडपीत ‘हायव्होल्टेज ड्रामा’! माऊलींच्या आदेशाने सत्ताधाऱ्यांची दांडी, सीईओंचा पळ आणि राष्ट्रगीताचा भयंकर अवमान!
  • खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
  • वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!