• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘धाराशिव लाइव्ह’चा दणका: जिल्हा प्रशासनाची अखेर माघार, वादग्रस्त तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमचा रद्द!

admin by admin
September 17, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात देवीच्या नावावर नंगानाच, प्रशासनाच्या आशीर्वादाने फोफावले अवैध धंदे!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभर वादग्रस्त ठरलेल्या आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे चर्चेत आलेल्या पिंपळगाव (क) येथील तुळजाई सांस्कृतिक लोककला नाट्य केंद्राच्या पापाचा घडा अखेर भरला आहे. ‘धाराशिव लाइव्ह’ सह इतर माध्यमांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर आणि पोलिसांच्या ठोस अहवालानंतर, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा अंतिम आदेश दिला आहे. या निर्णयामुळे कायद्याचे राज्य अबाधित राखले गेले असून, संस्कृतीच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांना मोठा चाप बसला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नेमकं काय?

जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या अंतिम आदेशात या प्रकरणावर निर्णायक पडदा टाकला आहे. आदेशातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे:

  • केंद्राच्या मालकीन, श्रीमती विजया हिरामण अंधारे, यांनी तहसीलदारांच्या आदेशाविरुद्ध केलेला पुनर्विचार अर्ज फेटाळण्यात आला आहे.
  • या कार्यालयाने २०२२ मध्ये केंद्राच्या उभारणीसाठी दिलेले मूळ ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (NOC) कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे.
  • वाशीच्या तहसीलदारांनी १७ जून २०२५ रोजी निलंबित केलेले तीनही परवाने (जागेची अनुज्ञप्ती, कार्यक्रमाची अनुज्ञप्ती आणि तिकीट विक्रीची अनुज्ञप्ती) आता कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

प्रशासकीय दिरंगाई ते अंतिम कारवाई

गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर या केंद्रातील गैरप्रकार चव्हाट्यावर आले होते,  वाशी पोलिसांनी केलेल्या तपासणीत अनेक गंभीर बाबी समोर आल्यानंतर 5तहसीलदारांनी केंद्राचा परवाना निलंबित केला होता. मात्र, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी या कारवाईला स्थगिती दिल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संशय व्यक्त होत होता. यानंतर ‘धाराशिव लाइव्ह’ सह इतर माध्यमांनी हे प्रकरण लावून धरले आणि पोलिसांनी केंद्राच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा सविस्तर अहवाल थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. या अहवालानंतर आणि वाढत्या सामाजिक दबावानंतर जिल्हाधिकारी  कीर्ती किरण पुजार यांनी ही अंतिम आणि निर्णायक कारवाई केली आहे. या निर्णयाने तुळजाई कला केंद्राच्या अवैध कारभारावर अखेरचा खिळा ठोकला गेला आहे.

Previous Post

तुळजापूर नवरात्र महोत्सव सुरक्षित आणि सुरळीत पार पाडा; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रशासनाला निर्देश

Next Post

 धाराशिवमधील ‘हप्तेखोर’ संस्कृतीचे समूळ उच्चाटन करा!

Next Post
धाराशिव जिल्ह्यात देवीच्या नावावर नंगानाच, प्रशासनाच्या आशीर्वादाने फोफावले अवैध धंदे!

 धाराशिवमधील 'हप्तेखोर' संस्कृतीचे समूळ उच्चाटन करा!

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
  • उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली
  • धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
  • आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!