आपल्या गावात अन्याय होतोय? तुमच्या समस्या कुणी ऐकत नाहीये?
पत्रकार पैसे घेतात आणि बातम्या दाबल्या जातात? आता काळजी करू नका! धाराशिव लाइव्ह तुमच्या पाठीशी आहे.
- आम्ही प्रत्येक बातमीची दखल घेतो.
- कोणतीही बातमी दाबली जात नाही.
- तुमची ओळख गुप्त ठेवली जाते.
पोलीस, महसूल अधिकारी, सरपंच किंवा आमदार असो, आम्ही कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. पत्रकारिता हा आमचा धर्म आहे.
आताच संपर्क साधा:
- कॉल करा: 7387994411
- व्हाट्सअँप: 9420477111
धाराशिव लाइव्ह – सत्य तुमच्यापर्यंत!