• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, May 31, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

दुसरी फेरी : धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर आघाडीवर

admin by admin
June 4, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
दुसरी फेरी : धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर आघाडीवर
0
SHARES
278
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघात शिवसेना ( उबाठा ) चे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) चे सौ. अर्चनाताई पाटील यांच्यापेक्षा 12566 मताची आघाडी घेतली आहे.

लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघात ७ मे रोजी निवडणूक पार पडली होती. एकूण मतदान सरासरी 63.88 टक्के झाले होते. 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता . यामध्ये 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री आणि 20 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. .या मतदारसंघात एकूण 31 उमेदवार रिंगणात उतरले होते. पण विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर आणि सौ. अर्चनाताई पाटील या दीर – भावजयमध्ये खरा सामना आहे.

Previous Post

पहिली फेरी : धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर आघाडीवर

Next Post

तिसरी फेरी : धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर आघाडीवर

Next Post
तिसरी फेरी : धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर आघाडीवर

तिसरी फेरी : धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर आघाडीवर

ताज्या बातम्या

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: माजी नगराध्यक्षा पतीला अंतरिम जामीन; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: माजी नगराध्यक्षा पतीला अंतरिम जामीन; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

May 31, 2025
धाराशिव: सोन्याचे दागिने व चार मोटरसायकल चोरणारे दोन आरोपी अटकेत

धाराशिव: सोन्याचे दागिने व चार मोटरसायकल चोरणारे दोन आरोपी अटकेत

May 31, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

नळदुर्ग: गांजा ओढताना ‘पप्पू डॉन’ला अटक, पोलिसांकडून गुन्हा दाखल

May 31, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापुरात गांजा सेवन करणाऱ्या दोघांना अटक, एन.डी.पी.एस कायद्यान्वये गुन्हा दाखल

May 31, 2025
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘दिव्यांग’ गुरुजींचा ‘फाइल’ प्रवास: तारीख पे तारीख, धाराशिवचा बदली घोटाळा प्रशासकीय चक्रव्यूहात!

May 31, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group