• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव नगर परिषद निवडणूक: ऐन वेळी मतदान मशीनवरील ‘तुतारी’चा क्रमांक बदलला

मसूद शेख यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, म्हणाले- 'हा रडीचा डाव!'

admin by admin
November 29, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव नगर परिषद निवडणूक: ऐन वेळी मतदान मशीनवरील ‘तुतारी’चा क्रमांक बदलला
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव नगर परिषद निवडणुकीचे वातावरण तापले असून, मतदानाच्या तोंडावर आता ‘ईव्हीएम’ मशीनवरील चिन्हांच्या क्रमांकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या उमेदवाराचे चिन्ह एक नंबरवरून दोन नंबरवर गेल्याने पक्षातर्फे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारावर पक्षाचे प्रदेश सचिव मसूद शेख यांनी तीव्र शब्दात हल्लाबोल करत, हा सत्ताधाऱ्यांचा ‘रडीचा डाव’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

 धाराशिव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे परवीन खलिफा कुरेशी या निवडणूक लढवत आहेत. त्यांचे अधिकृत चिन्ह ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मतदान मशीनवर (EVM) हे चिन्ह एक नंबरवरून दोन नंबरवर हलवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या बदलामुळे विरोधकांनी प्रशासनावर आणि सत्ताधारी पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ही लढाई आता ‘जनता विरुद्ध सत्ताधारी पक्ष’

या प्रकाराचा निषेध करताना राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश सचिव मसूद शेख यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, “ही निवडणूक आता केवळ राजकीय पक्षांमधील राहिलेली नसून, ती ‘जनता विरुद्ध सत्ताधारी पक्ष’ अशी लढाई झाली आहे. समोर स्पष्ट पराभव दिसत असल्यामुळेच राजकीय दबाव आणून प्रशासकीय पातळीवर हे बदल घडवून आणले जात आहेत.”

दडपशाही विरुद्ध पेटून उठा

निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांच्या चिन्हाचा किंवा नावाचा क्रम बदलणे हा शुद्ध ‘रडीचा डाव’ असल्याचे शेख यांनी म्हटले आहे. तसेच, जनतेने आता अधिक जागरूक आणि सतर्क राहण्याची गरज असून, या दडपशाही विरुद्ध पेटून उठण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासन यावर काय स्पष्टीकरण देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Previous Post

धाराशिव नगर परिषद निवडणूक: “विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी आधी निधीला स्थगिती का दिली, याचे उत्तर द्यावे”

Next Post

प्रेम प्रकरणातून तरुणाला येडशी घाटात बेल्ट आणि लाकडाने बेदम मारहाण; लातूरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

प्रेम प्रकरणातून तरुणाला येडशी घाटात बेल्ट आणि लाकडाने बेदम मारहाण; लातूरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद

September 6, 2026
अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

September 6, 2026
धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली
  • काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा
  • तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद
  • अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले
  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!