• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची धडक कारवाई; १७ जिवंत जनावरे ताब्यात, ४६० किलो मांस जप्त

admin by admin
October 17, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  धाराशिव शहरात गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करून त्यांची कत्तलीच्या उद्देशाने नेणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने आज, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी ही धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण ११ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामध्ये १७ जिवंत गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेशकुमार राऊत यांच्या पथकाला शहरात गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून एक आयशर टेम्पो  अडवला. टेम्पोची तपासणी केली असता, त्यात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे कोंबलेली १७ जिवंत गोवंशीय जनावरे आणि ४६० किलो गोवंश मांस आढळून आले.

याप्रकरणी समीर मिया शेख (रा. दर्गा रोड, धाराशिव) व इतर तिघांना आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस हवालदार हुसेन सय्यद यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक ४८५/२५ अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(अ), ५(क), ५(ड), ९, ९(अ) आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पो.ह. हुसेन, संदीप, गरड, पो.ना. पाटील, पो.अं. अनिल, ठाकूर, चा.पो.ह. लाटे यांच्या पथकाने केली. त्यांना धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे सपोनि जाधव व इतर अंमलदारांनी सहकार्य केले. या घटनेमुळे शहरात अवैध कत्तलखान्यांचा आणि गोवंश तस्करीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

तुळजापूर-नळदुर्ग मतदार यादीत मोठा घोळ; मृतांची नावे कायम, जिवंत मतदार गायब!

Next Post

कळंब तालुक्यातील दोन प्रसिद्ध लावणी कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द; जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

Next Post
कळंब तालुक्यातील दोन प्रसिद्ध लावणी कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द; जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

कळंब तालुक्यातील दोन प्रसिद्ध लावणी कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द; जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026
दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

September 5, 2026
तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

September 5, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
  • दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम
  • तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!
  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!