• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार

admin by admin
October 25, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : मयत नामे- बबन प्रेमनाथ पवार, वय 30 वर्षे, रा.दयानंद नगर तांडा कोळसुर कल्याणी, ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.22.10.2023 रोजी 12.00 वा. सु. एन एच 65 रोडवर मोर्या धाब्या जवळील पंम्चर दुकाना समोर मोटर सायकल जात होते. दरम्यान कार क्र के.ए. 38 एम 6048 चा चालक नामे संतोष शिवरुदप्पा माले, रा. वालेपुर जि. बिदर, यांनी त्याचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून मयत नामे बबन पवार यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात बबन पवार हे गंभीर जखमी होवून मयत झाला.अशा मजकुराच्या फिर्यादी गेमा बुजा पवार, वय 60 वर्षे, रा दयानंद नगर तांडा कोळसुर कल्याणी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.23.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338,304 (अ)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम :मयत नामे- गुंडप्पा बकाप्पा उडबाळकर, वय 20 वर्षे, रा.घाटबोराळ ता. हुमनाबाद जि. बिदर हे त्यांचे मित्रा सोबत दि.18.10.2023 रोजी 05.56 ते 06.00 वा. सु. उमरगा नळदुर्ग उमरगा मार्गे तुळजापूर येथे पायी चालत त्याचे मित्रा सोबत जात असताना येणेगुर गावचे शिवारात एन एच 65 रोडवर बेनतुरी नदी जवह अज्ञात आयशार टॅम्पोच्या चालकाने त्याचे ताब्यातील टॅम्पो हा हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून मयत नामे गुंडप्पा उडबाळकर यांना पाठीमागून धडक दिली. या आपघातात गुंडप्पा उडबाळकर हे गंभीर जखमी होवून मयत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नागनाथ नरसप्पा जमादार, वय 40 वर्षे रा. घाटबोराळ ता. हुमनाबाद जि. बिदर यांनी दि.23.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो. वा. का. कलम 184, 134 अ,ब,अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

उमरगा : – आरोपी नामे-1) ईश्वर चंद्रकांत सोमवंशी, वय 24 वर्षे, रा. मळगेवाडी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.23.10.2023 रोजी 18.45 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एसी 1720 ही आरोग्य नगरी कॉर्नर येथे सोलापूर हैद्राबाद रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

नळदुर्गमध्ये पुन्हा दहशत , भाई गॅंगच्या चार जणांवर गुन्हा दाखल

Next Post

दसरा मेळावे ,पंकजाताई आणि सरसंघचालक

Next Post
दसरा मेळावे ,पंकजाताई आणि सरसंघचालक

दसरा मेळावे ,पंकजाताई आणि सरसंघचालक

ताज्या बातम्या

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण

September 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026

Recent Posts

  • “दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
  • शेळका धानोरा : घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाट फोडले; २२ ग्रॅम सोन्यासह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास
  • भोत्रा : सीना नदीच्या पात्रात जुन्या वादातून इसमाला रॉड अन् काठीने बेदम मारहाण
  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!