• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्गमध्ये पुन्हा दहशत , भाई गॅंगच्या चार जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
October 25, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : आरोपी नामे- 1) मोईन गुलमेर खान पठाण,2)अरबाज अमनउल्ला काझी, 3)हिदायतुल्ला महमंद काझी,4) शायान बाबा काझी सर्व रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.10.2023 रोजी 17.00 ते 18.00 वा. सु. उमरगा चिवरी सय्यद अबदुल्ला बरकततुल्ला इनामदार यांचे शेतात फिर्यादी नामे- सय्यद अब्दुल ईसाक ईनामदार, वय 46 वर्षे, रा. उमरगा चि. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना शेतीच्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,लोखंडी कोयता, काठी हावेत फिरवून दहशत निर्माण करुन कोयत्याने डोक्यात मारत असताना फिर्यादीने तो वार आडवायचा प्रयत्न केला असता तो फिर्यादीच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर लागून जखम झाली. व उजव्या मांडीवर मारुन मोबाईलचे नुकसान केले. तसेच फिर्यादी यांचे भाउ अहमद हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी काठीने मारहाण करुन शिवीगाळ केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सय्यद अब्दुल ईसाक ईनामदार यांनी दि.23.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-308, 324, 323, 504, 506, 427, 34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग :आरेापी नामे- 1) शिवाजी भिमा माळी, 2)गणेश शिवाजी माळी, 3)गोकुळ शिवाजी माळी, 4) अर्चना शिवाजी माळी रा.काटगाव, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.10.2023 रोजी 01.50 ते 02.50 वा. सु. काटगाव ता. तुळजापूर शेत शिवारात शेत गट नंबर 272 सी. 03 मध्ये फिर्यादी नामे-सुर्यभान अप्पा माळी, वय 65 वर्षे, रा. काटगाव, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना सोयाबिनचे पिक भरडत असताना यातील नमुद आरोपीतांनी सोयाबीन भरडायचे नाही सोयाबीन तुमचे बापाचे आहे का असे म्हणून मशीन बंद करुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,लहान चाकु व काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुर्यभान माळी यांनी दि.23.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

परंडा :आरोपी नामे- 1) तौफिक शहाबर्फीवाले, वय 25 रा. जुना सरकारी दवाखाना परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.22.10.2023 रोजी 08.05 वा. सु. सिनामाई हॉटेल च्या समोर कुर्डवाडी रोड परंउा येथे फिर्यादी नामे- कलिम आताउर मुजावर, वय 45 वर्षे, रा. सोमवार गल्ली मंगळवार पेठ परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांना जागेच्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी कोयत्याने, मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कलिम आताउर यांनी दि.23.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 307, 326 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सात गुन्हे दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

१५ लाखांची खंडणी मागत कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group