• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, April 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी गुन्हा दाखल

admin by admin
July 12, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
908
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० जुलै २०२५ रोजी अंबेजवळगा तांडा येथे घडली असून, याप्रकरणी महादेव मोतीराम राठोड यांनी ११ जुलै २०२५ रोजी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महादेव राठोड यांचा भाऊ एका मुलीला पळवून घेऊन गेल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून आरोपी उमेश सिद्राम राठोड, संकेत रामचंद्र चव्हाण, सिंधू रामचंद्र चव्हाण, दिपक लिंबा राठोड, रमेश सिद्राम राठोड, लिंबा राठोड आणि बाया लिंबा राठोड (सर्व रा. अंबेजवळगा तांडा, ता. जि. धाराशिव) यांनी कायदेशीर मंडळी जमवून फिर्यादी महादेव राठोड आणि दत्ता पवार यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी आणि दत्ता पवार यांना लाथाबुक्क्यांनी, वायर, रॉड, दगड आणि कोयत्याने जबर मारहाण करून जखमी केले. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या आत्यालाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले व फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२), आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

तुळजापूर विकास आराखडा वादात: ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याने दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

Next Post

परंडा-अनाळा रस्त्यावर हॉटेलसमोर उभ्या केलेल्या गाडीची काच फोडून १.३० लाख रुपये लंपास

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंडा-अनाळा रस्त्यावर हॉटेलसमोर उभ्या केलेल्या गाडीची काच फोडून १.३० लाख रुपये लंपास

ताज्या बातम्या

परंडा येथील माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करून दरोडा टाकणारी टोळी २४ तासांत जेरबंद; धाराशिव गुन्हे शाखेची धडक कारवाई

परंडा येथील माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करून दरोडा टाकणारी टोळी २४ तासांत जेरबंद; धाराशिव गुन्हे शाखेची धडक कारवाई

April 26, 2026
 वादग्रस्त ‘स्वयंघोषित राष्ट्रसंत’ लोमटे महाराजांच्या मठात १५ वर्षीय वारकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; ५ तासांनंतरही प्रशासन बेपत्ता

 वादग्रस्त ‘स्वयंघोषित राष्ट्रसंत’ लोमटे महाराजांच्या मठात १५ वर्षीय वारकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; ५ तासांनंतरही प्रशासन बेपत्ता

April 26, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; नळदुर्गमध्ये सव्वाआठ लाखांची चोरी, तर मंदिरे आणि बसस्थानकालाही केले लक्ष्य

April 26, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंड्यात मध्यरात्री दरोड्याचा थरार: दागिन्यांसाठी वृद्धावर चाकूने हल्ला, पत्नीचे सोन्याचे गंठण लुटले

April 26, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

झेडपी निवडणुकीतील पराभवाच्या रागातून खुनाचा प्रयत्न; वाशी पोलिसांत १२ जणांवर गुन्हा दाखल

April 26, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group