• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहरात लूटमार

भर रस्त्यावर महिलेच्या अंगावरील सोन्याचे गंठण मोटरसायकलववरून आलेल्या चोरट्याने लंपास केले

admin by admin
June 21, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
670
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : धाराशिव शहरात भर रस्त्यावर महिलेच्या अंगावरील सोन्याचे गंठण मोटरसायकलववरून आलेल्या चोरट्याने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. शहरात गेल्या काही दिवसापासून लुटमारीचे प्रकार वाढले आहेत , त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

फिर्यादी नामे- पार्वती बाबुराव ढवळे, वय 70 वर्षे, रा. बॅक कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव या दि. 18.06.2024 रोजी 20.20 वा. सु. बॅक कॉलनी धाराशिव येथुन पायी जात असताना अज्ञात व्यक्तीने मोटरसायकलवर पाठीमागून येवून पार्वती ढवळे यांच्या गळ्यातील 16 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण अंदाजे 65,000 ₹ किंमतीचे जबरीने लुटुन पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पार्वती ढवळे यांनी दि.20.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 392 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मोटारसायकलची चोरी

शिराढोण – फिर्यादी नामे-बाळासाहेब भानुदास जाधवर, वय 37 वर्षे, रा. ताडगाव ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची आय स्मार्ट कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 13 सी.ए. 4189 ही दि. 11.06.2024 रोजी 10.00 ते दि. 11.06.2024 रोजी रात्री 11.45 वा. सु. बाळासाहेब जाधवर यांच्या राहत्या घरासमोरुन आरोपी नामे- आलताफ गफ्फार शेख रा. महेबुब नगर नैरी चौक माळटेकडी रोड नांदेड ह.मु. शिराढोण ता.कळंब, सत्तार महेबुब शेख रा. शिराढोण ता. कळंब जि. धाराशिव यांनी चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बाळासाहेब जाधवर यांनी दि.20.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव आणि मुरूम येथे हाणामारी

Next Post

वर्ग-२ जमिनीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

Next Post
वर्ग-२ जमिनीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

वर्ग-२ जमिनीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

ताज्या बातम्या

भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा अपमान की सत्तेचा माज?

भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा अपमान की सत्तेचा माज?

July 27, 2026
होर्डिंगवरून महायुतीत ठिणगी; तानाजीराव सावंत-ओमराजे यांचे फोटो वगळल्याने कार्यक्रमावर बहिष्कार

होर्डिंगवरून महायुतीत ठिणगी; तानाजीराव सावंत-ओमराजे यांचे फोटो वगळल्याने कार्यक्रमावर बहिष्कार

July 27, 2026
35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

July 27, 2026
धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली

धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली

July 27, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

खोटे अपघात दाखवून विमा कंपन्यांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; उमरगा पोलिसांत धाव

July 27, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!