• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, February 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उपळ्याजवळ भीषण अपघातात दोन जखमी

admin by admin
April 8, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
1.4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : फिर्यादी नामे- आकाश दत्ता पवार, वय 38 वर्षे, रा. उपळा मा., ता. जि. धाराशिव हे दि.20.03.2024 रोजी 21.30 वा. सु.शाहुनगर उपळा मा. धाराशिव येथे गाडी थांबवली असता पाठीमागून येणारी कार क्र एमएच 13 एसी 3996 चा चालक नामे- गणेश विकास यादव रा. उपळा मा., यांने त्याचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजीपणे चालवून आकाश पवार यांचे गाडीला पाइीमागून धडक दिली. या अपघातात आकाश पवार व भिमा गुजरे यांना गंभीर जखमी करुन उपचार कामी दवाखान्यात न नेता कार जागीच सोडून पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे आकाश पवार यांनी दि.07.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह कलम 134 अ ब 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम : फिर्यादी नामे- भिमा रामा कांबळे, वय 75 वर्षे, रा. सुंदरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.04.04.2024 रोजी 20.30 वा. सु. सुंदरवाडी ते तुगाव बिराजदर वस्ती जाणारे रोडवरुन पायी जात होते दरम्यान हायवा क्र केए 33 बी 4568 चा चालकाने त्याचे ताब्यातील हायवा हा हायगई व निष्काळजीपणे चालवून भिमा कांबळे समोरुन पायाच्या पंज्यावर घालून अपघात करुन पायाचे पंजे काढुन टाकण्यास व गंभीर जखमी होणेस कारणीभुत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे भिमा कांबळे यांनी दि.07.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह कलम 134 अ ब 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव शहरात मागील भांडणाच्या कारणावरुन एकास बेदम मारहाण

Next Post

तुळजापूर तालुक्यात तीन ठिकाणी हाणामारी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

तुळजापूर तालुक्यात तीन ठिकाणी हाणामारी

ताज्या बातम्या

रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

रुईभर येथे भव्य कलशारोहण व सप्ताहोत्सव; 20 फेब्रुवारीला मुख्य सोहळा

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?

धाराशिव जिल्हा परिषद: अध्यक्षपदासाठी ‘महायुती’तच ठिणगी; अर्चना पाटील की उषाताई गायकवाड?

February 10, 2026
तुळजापूर पंचायत समिती निवडणूक: भाजपचे वर्चस्व; अनेक गणांत अटीतटीची लढत

तुळजापूर पंचायत समिती निवडणूक: भाजपचे वर्चस्व; अनेक गणांत अटीतटीची लढत

February 10, 2026
धाराशिव पंचायत समिती निवडणूक: भाजपचे वर्चस्व, तर शिवसेनेची (UBT) जोरदार मुसंडी

धाराशिव पंचायत समिती निवडणूक: भाजपचे वर्चस्व, तर शिवसेनेची (UBT) जोरदार मुसंडी

February 10, 2026
“बाण शिंदेंचा, पण ‘रिमोट’ राणादादांचा!” धाराशिवमध्ये सुरू आहे ‘भाड्याने उमेदवार’ योजना!

धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक : भूम, परंडा आणि वाशी तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व; परंड्यात अपक्षांचा धक्का

February 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group