• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 29, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पारा शिवारात टॉवरवरील केबल तोडून लाखोंचे नुकसान, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

admin by admin
July 12, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
136
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी – तालुक्यातील पारा शिवारात एका शेतातील टॉवरवरील ओव्हरहेड ऑप्टिकल ग्राउंड वायर (OPGW) केबल तोडून अज्ञात व्यक्तीने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ९ जुलै रोजी रात्री ११ ते १० जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान पारा शिवारातील शेत गट क्रमांक २४६/अ/१ मध्ये घडली. हे शेत रामा भराटे यांच्या मालकीचे आहे. रिन्यू पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीचे कर्मचारी बंडू सर्जेराव मारकड (वय ५५, रा. भूम) यांनी ११ जुलै रोजी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तीने शेतातील मनोऱ्यावर चढून ओपीजीडब्ल्यू तार तोडली. यामुळे कंपनीचे अंदाजे १,००,००० रुपयांचे नुकसान झाले. बंडू मारकड यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३२४(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

Previous Post

तुळजापुरात बसमध्ये चढताना प्रवाशाचा खिसा कापला, तरुणीवर गुन्हा दाखल

Next Post

कळंब: कत्तलीसाठी जाणारी ११ गोवंशीय जनावरे पकडली; निर्दयपणे वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

कळंब: कत्तलीसाठी जाणारी ११ गोवंशीय जनावरे पकडली; निर्दयपणे वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरुच; ६ लाखांहून अधिक मुद्देमालाची लांबवालांबव, ५ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

July 29, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना ५ लाखांची खंडणी मागत धिंगाणा!

July 29, 2026
 कमळाबाईच्या दरबारातला मॉडर्न भस्मासुर आणि निष्ठावंतांची गोची!

 कमळाबाईच्या दरबारातला मॉडर्न भस्मासुर आणि निष्ठावंतांची गोची!

July 29, 2026
धाराशिव शहरात गुटखा माफियावर पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक! शम्स चौकात १७.८२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा

धाराशिव शहरात गुटखा माफियावर पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक! शम्स चौकात १७.८२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा

July 29, 2026
काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

July 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!