• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब तालुक्यातील वडगाव येथे किरकोळ कारणावरून गटबाजी; चौघांना मारहाण, आठ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
August 26, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
212
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

शिराढोण: रस्त्यावर उभे राहण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून आठ जणांच्या जमावाने एकाच कुटुंबातील चार जणांना शिवीगाळ करत काठ्या व विटांनी बेदम मारहाण केल्याची घटना कळंब तालुक्यातील वडगाव येथे घडली आहे. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शनिवार, दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. सुवर्णा यल्लाप्पा बंडगर (वय ४०, रा. वडगाव) यांनी याप्रकरणी २५ ऑगस्ट रोजी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचे पती यल्लाप्पा बंडगर, शारदाबाई चव्हाण, धर्मराज बंडगर आणि शिटीबा बंडगर हे वडगाव येथील रस्त्यावर उभे होते. यावेळी आरोपींनी रस्त्यावर का उभे राहिलात, असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली.

यानंतर आरोपी विलास गोपाळ बंडगर, जयश्री सुरेश बंडगर, युवराज शिवाजी बंडगर, गोपाल गोविंद बंडगर, दुर्गाबाई गोपाल बंडगर आणि इतर तीन अनोळखी व्यक्तींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्या, काठी आणि विटांनी मारहाण करून त्यांना जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

सुवर्णा बंडगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलिसांनी आठही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(१)(२), १९१(३) आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरे, शेत आणि कंपन्या लक्ष्य, एकाच दिवसात १४ लाखांवर डल्ला

Next Post

बनावट शपथपत्र तयार करून प्लॉट हडपण्याचा प्रयत्न; तुळजापुरात दोघा भावांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next Post
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट शपथपत्र तयार करून प्लॉट हडपण्याचा प्रयत्न; तुळजापुरात दोघा भावांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

July 22, 2026
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

July 22, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

July 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात धक्कादायक बालविवाह प्रकरण उघडकीस!

July 22, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे जुन्या वादातून जीवघेणा हल्ला!

July 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!