ढोकी : आरोपी नामे-1) सुनिल बब्रुवान पवार, रा. पाथर्डी, ता. कळंब जि. धाराशिव,2) सतीश यमुनाथ घुले, रा. टाकळी ता. केज जि. बीड, 3) परमेश्वर दिगंबर लांब,बरा. बनकरंजा ता. केज जि. बीड, 4) भारत दशरथ लांब, रा. बनकरंजा ता. केज जि. बीड, 5)शाहु वैजीनाथ बडे, रा. कासारी ता. धारुर जि. बीड, 6) चंद्रवंन संजय घुले रा. कासारी ता. धारुर जि. बीड, 7) सुदर विठ्ठल पवार, रा. कुप्पा ता. वडवणी जि. बीड, 8) सतिश त्रिंबक केंद्रे, रा. केंद्रेवाडी ता. अंबाजोगाई जि. बीड, 9) अकेश विक्रम कांबळे, रा. केंद्रेवाडी ता. अंबोजोगाई, जि. बीड, 10) नरसिंग त्रिंबक केंद्रे रा. केंद्रेवाडी ता. अंबोजोगाई, जि. बीड, 11) बळीराम साहेबराव केंद्रे, रा. केंद्रेवाडी ता. अंबोजोगाई, जि. बीड, 12) अमोल भारत तरकसे, रा. केंद्रेवाडी ता. अंबोजोगाई, जि. बीड, 13) विष्णु रामलिंग जाधव, रा. कौडगाव घेडा ता परळी जि. बीड, 14) नामदेव लक्ष्मण जाधव, रा. आहेरवाडी ता. पुर्णा जि. परभणी, 15) बालाजी रवी काळे, रा मारताळा ता. लोहा जि. बीड, 16) शाम बाबु मुदाळकर रा. कौडगाव ता. गंगाखेड जि. परभणी, 17) सुरेश परसराव शिंदे, नांदेड ता. जि. नांदेड, 18) बालाजी लिंबाजी चव्हाण, रा. धारुर ता. धारुर जि. बीड, 19) गणेश धोंडीबा सावंत, रा. धारुर ता. धारुर जि. बीड, 20) सुजित शंकर वैरागे, रा. धारुर ता. धारुर जि. बीड, 21) खुशाल सिताराम राठोड रा .नांदेड ता.जि. नांदेड यांनी दि. मोह जुन 2023 ते आज पावेतो भैरवनाथ शुगर वर्क्स लि. यु.नं. 6 संचलीत तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. तेरणानगर ढोकी ता. जि. धाराशिव येथील साल 2023-2024 चे गळीत हंगामा करीता उस तोडणी व वाहतुक यंत्रण भरतेवेळी संबंधीत ठेकेदार यांनी कारखाण्याला उसतोड व वाहतुक यंत्रणा करार प्रमाणे पुरविण्याची हमी देवून कारखान्याकडून विश्वासाने रक्कम उचल स्वरुपात घेवून तसा करारा केलेला असतानाही यंत्रणा न पुरवता कारखाण्याची एकुण 1,13,80,000 ₹विश्वासघात करुन फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भिमराव इंद्रजीत सोमवंशी, वय 48 वर्षे, व्यवसाय उस पुरवठा अधिकारी भैरवनाथ शुगर वर्क्स जि. यु.नं. 6 संचलीत तेरणा शेतकरी सहकारी सा.का. लि. तेरणानगर ढोकी ता. जि. धाराशिव रा. धानोरा बु. ता. अंबोजोगाई जि. बीड यांनी दि.16.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 406, 420, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्गमध्ये फसवणूक
नळदुर्ग : आरोपी नामे-1) तुकाराम संदिपान खांडेकर, 2) पुनम तुकाराम खांडेकर दोघे रा. 41 ग्रीन हील व्युव पार्क सोसायटी साईबाबा मंदीर जवळ अंबेगाव खुर्द पुणे, 3) राहुल रविंद्र कदम रा.जुनी ज्ञानदिप शाळेजवळ धारजाई हौसींग सोसायटी 1270 तळवडे रुपीनगर पुणे यांनी दि. 14.01.2022 रोजी 10.00 ते दि. 29.01.2022 रोजी 15.00 वा. सु. काळेगाव येथे फिर्यादी नामे- अशोक लक्ष्मण कचरे, वय 44 वर्षे, रा. काळेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचा नमुद आरोपींनी विश्वास संपादन करुन जुना जेसीबी विकत देतो म्हणून एकुण 8,03,000₹ घेवून जेसीबी न देता फिर्यादीची एकुण 8,03,000₹ फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अशोक कचरे यांनी दि.16.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 420, 406, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.