• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, February 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर : सोयाबीनच्या ढिगाऱ्यावरून वाद; महिलेसह पतीला मारहाण

admin by admin
October 25, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
356
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: सोयाबीनचा ढिगारा पेटवण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेसह तिच्या पतीला मारहाण करण्यात आल्याची घटना सिंदफळ येथे घडली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजश्री बळीराम शिंदे (वय ५०, रा. सिंदफळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास महेश भागवत शिंदे, भागवत जनार्धन शिंदे, आप्पा शिवाजी खराडे, धनाजी शिवाजी खराडे (सर्व रा. झोपडपट्टी, सिंदफळ) यांनी सोयाबीनचा ढिगारा पेटवण्याच्या कारणावरून त्यांना आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी आणि लोखंडी सळईने मारहाण करून गंभीर जखमी केले. इतकेच नव्हे तर जीवे मारण्याची धमकीही दिली.

याप्रकरणी राजश्री शिंदे यांनी २४ ऑक्टोबर रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(२), ३२६(फ), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

धाराशिव बसस्थानकावर मोबाईल चोरी, आरोपी ताब्यात

Next Post

लोहारामध्ये मागील भांडणाच्या कारणावरून तरुणाला मारहाण

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

लोहारामध्ये मागील भांडणाच्या कारणावरून तरुणाला मारहाण

ताज्या बातम्या

घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

‘पुढे लुटमार चालू आहे, आम्ही पोलीस आहोत’; तोतया पोलिसांकडून प्रवाशाला १ लाख ५८ हजारांचा गंडा

February 20, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

लहान मुलांच्या भांडणातून तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; तुळजापुरात एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

February 20, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतातील बंधाऱ्याच्या वादातून तरुणावर कोयता आणि लोखंडी साखळीने जीवघेणा हल्ला

February 20, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पवनचक्कीचे पोल वाकवल्याच्या संशयावरून एकाला लोखंडी गजाने बेदम मारहाण; वाशी पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक प्रदर्शित

शिवजयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’चा दमदार फर्स्ट लूक प्रदर्शित

February 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group