• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ढोकी पोलीस ठाण्यात मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा; पोलिसांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा

admin by admin
February 17, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड
0
SHARES
256
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी : पोलीस ठाण्यात घुसून कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी मद्यधुंद अवस्थेत हुज्जत घालत, शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना ढोकी येथे घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी पोलीस कर्मचारी सुधाकर लक्ष्मणराव तोटावार (वय ५६) आणि सीसीटीएनएस मदतनीस पोलीस अंमलदार पानढवळे हे ढोकी पोलीस ठाण्यात रात्रीच्या वेळी शासकीय कामकाज करत होते.

त्यावेळी आरोपी राजकिरण ढवारे (वय ४५, रा. ढोकी) हा मद्यप्राशन करून पोलीस ठाण्याच्या आवारात आला. त्याने नशेत पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच मोठमोठ्याने आरडाओरड करून असभ्य भाषेत शिवीगाळ केली आणि पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुधाकर तोटावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १६ फेब्रुवारी रोजी ढोकी पोलीस ठाण्यात आरोपी राजकिरण ढवारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२१, ३५२, ३५१(२)(३) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५(१) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Previous Post

जास्त व्याजाच्या आमिषाने ठेवीदाराची फसवणूक; बेंबळीतील महिला पतसंस्थेच्या १२ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव : महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळणाऱ्या नराधमास जन्मठेप

Next Post
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

धाराशिव : महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळणाऱ्या नराधमास जन्मठेप

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेतातील २८ हजारांची केबल चोरीला; नळदुर्ग पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

April 5, 2026
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाची धडक; ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

April 5, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

दारूच्या नशेत स्वतःच्या वडिलांसह भावाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ईट येथील धक्कादायक घटना

April 5, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

येणेगूर येथे ट्रॅक्टर लावण्याच्या वादातून राडा; मध्यस्थी करणाऱ्या महिलेचे दगडाने मारून पाडले ५ दात

April 5, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

येरमाळ्यात पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; शासकीय कामात अडथळा, सात जणांवर गुन्हा दाखल

April 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group