• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, June 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : वरवंटी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीला उच्च न्यायालयाची स्थगिती

admin by admin
January 27, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिव : वरवंटी ग्रामपंचायतीच्या  सरपंच निवडीला उच्च न्यायालयाची स्थगिती
0
SHARES
663
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

छत्रपती संभाजीनगर: धाराशिव तालुक्यातील वरवंटी  ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विद्यमान सरपंच सौ. विमल शिवाजी देशमुख यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत कारभारात अनियमितता आढळल्याने त्यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केले होते.

या निर्णयाला आव्हान देत सौ. देशमुख यांनी मंत्र्यांकडे अपील केले होते. हे अपील प्रलंबित असतानाच तहसीलदारांनी सरपंच व उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया सुरू केली. त्याविरोधात सौ. देशमुख यांनी ॲड. सुजित पाटील यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने २७ जानेवारी रोजी याचिकाकर्त्याचे म्हणणे ग्राह्य धरत २८ जानेवारी रोजी होणारी सरपंच निवड प्रक्रिया स्थगित केली. मात्र, ही स्थगिती फक्त सरपंच पदाच्या निवडीसाठी असल्याने उपसरपंच निवडीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

Previous Post

लोहारा येथे उसन्या पैशांच्या कारणावरून मारहाण, नाकाचे हाड फ्रॅक्चर

Next Post

बाभळगाव पुलाखाली आढळलेल्या तिन्ही मृतदेहांचा उलगडा

Next Post
तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव पुलाखाली तीन मृतदेह आढळले

बाभळगाव पुलाखाली आढळलेल्या तिन्ही मृतदेहांचा उलगडा

ताज्या बातम्या

काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

तुळजापूर बसस्थानकाची दुर्दशा: आठ कोटी पाण्यात?

June 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वाशी तालुक्यात घरात गांजा विक्रीचा डाव उधळला; २० हजारांचा मुद्देमाल जप्त

June 1, 2025
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: माजी नगराध्यक्षा पतीला अंतरिम जामीन; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: माजी नगराध्यक्षा पतीला अंतरिम जामीन; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

May 31, 2025
धाराशिव: सोन्याचे दागिने व चार मोटरसायकल चोरणारे दोन आरोपी अटकेत

धाराशिव: सोन्याचे दागिने व चार मोटरसायकल चोरणारे दोन आरोपी अटकेत

May 31, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

नळदुर्ग: गांजा ओढताना ‘पप्पू डॉन’ला अटक, पोलिसांकडून गुन्हा दाखल

May 31, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group