• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, November 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मुरुममध्ये बेकायदेशीर जनावरांची वाहतूक; चार जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
December 9, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम  – मुरुम पोलिसांनी बुधवारी रात्री एका आयशर टेंपोमधून बेकायदेशीरपणे जनावरे वाहतूक करताना चार जणांना अटक केली आहे. टेंपोमध्ये 61 म्हशींचे रेडे आढळून आले असून, त्यांना दाटीवाटीने बांधून निर्दयतेने कत्तलीसाठी नेले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई मुरुम मोड येथे रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आली. एपी 29 टीबी 9618 क्रमांकाच्या टेंपोमध्ये जनावरे वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून टेंपो ताब्यात घेतला. टेंपोमध्ये एकूण 61 म्हशींचे रेडे आढळून आले. त्यांची किंमत 5,13,500 रुपये असल्याचा अंदाज आहे.

याप्रकरणी पोलिसांनी चॉदपाशा महेबुब शेख (वय 41, रा. अलमप्रभु कॉलनी, एलबीएस नगर, रायचुर, कर्नाटक), महमंद युसुफ सफदरअली कुरेशी (वय 38), मस्तान सफदरअली कुरेशी (वय 44) आणि तोहर अब्दुलनबी कुरेशी (वय 55, सर्व रा. शंकर नगर, ओल्ड मलकपेठ, विटीसी, अंबरपेठ, हैद्राबाद, तेलंगणा) या चौघांना अटक केली आहे.

त्यांच्याविरुद्ध प्राण्यास क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1) (ए) (डी) (एच), सह 119 म.पोका 1951 सह प्राणी संरक्षण कायदा सुधारित 1995 कलम 5(अ), 5(ब) व 9 सह भा.न्या सं कलम 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

तुळजापूरला देवदर्शनाला जाताना भाविकाची फोर्स ट्रॅव्हलरमधून चोरी

Next Post

नळदुर्ग पोलिसांनी केला गुटखा विक्रेत्याला जेरबंद

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

नळदुर्ग पोलिसांनी केला गुटखा विक्रेत्याला जेरबंद

ताज्या बातम्या

धाराशिव: मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९ जणांवर गुन्हा दाखल, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

ढोकीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल, १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

November 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात शेती साहित्याच्या चोऱ्यांचा सुळसुळाट

November 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कळंब : डिकसळ येथील विवाहित तरुणाचे अज्ञातांकडून अपहरण

November 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : करार व मोबदला देऊनही कंपनीची वाहने अडवून ३ लाखांची खंडणी मागितली

November 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरगा : बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत तरुणीच्या पर्समधील सोन्याचे दागिने लंपास

November 13, 2026

Recent Posts

  • ढोकीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल, १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
  • धाराशिव जिल्ह्यात शेती साहित्याच्या चोऱ्यांचा सुळसुळाट
  • कळंब : डिकसळ येथील विवाहित तरुणाचे अज्ञातांकडून अपहरण
  • धाराशिव : करार व मोबदला देऊनही कंपनीची वाहने अडवून ३ लाखांची खंडणी मागितली
  • उमरगा : बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत तरुणीच्या पर्समधील सोन्याचे दागिने लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!