• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक; पिकअपसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

admin by admin
March 28, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम  : कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरांची बेकायदेशीररीत्या आणि निर्दयीपणे वाहतूक करणारा एक पिकअप भूम पोलिसांनी पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ जनावरांची सुटका केली असून, वाहनासह तब्बल ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका २१ वर्षीय तरुणावर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २७ मार्च) दुपारी १.४० वाजेच्या सुमारास पारडी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या हिवरा येथील पुलावर ही कारवाई करण्यात आली. एक पिकअप (क्र. एमएच २३ एयु ०७५२) संशयास्पदरीत्या येताना पोलिसांना आढळला. या वाहनाची तपासणी केली असता, त्यात ४ गोवंशीय जातीची जनावरे अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयीपणे कोंबलेली असल्याचे दिसून आले.

चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही:

या जनावरांसाठी चारा आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता, त्यांना केवळ कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या नेले जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या कारवाईत पोलिसांनी १ लाख रुपये किमतीची ४ जनावरे आणि गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण ४,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल:

याप्रकरणी पोलिसांनी पिकअप चालवणारा आरोपी जयवंत रमेश बरखडे (वय २१, रा. कुसुमनगर, भूम, ता. भूम, जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले आहे. सरकारतर्फे देण्यात आलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम कलम ११(१) (ड) सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम ५(अ), ५(ब) आणि ९(ए) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.


Previous Post

परंड्यात भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात चोरी; ४ अज्ञात महिलांनी पळवले ८० हजारांचे चांदीचे पैंजण

Next Post

तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीचा डाव उधळला; महिला चोरटी रंगेहात जेरबंद

Next Post
तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीचा डाव उधळला; महिला चोरटी रंगेहात जेरबंद

तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीचा डाव उधळला; महिला चोरटी रंगेहात जेरबंद

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!