• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब: स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून पोलिसांवरच हल्ला; जमावाची दगडफेक, ४ पोलीस जखमी

admin by admin
August 27, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब: कळंब तालुक्यातील मोहा येथे स्मशानभूमीच्या जागेची हद्द निश्चित करण्यासाठी गेलेल्या महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी (दि. २६ ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या या घटनेत जमावाने गोफणीने आणि हाताने दगडफेक केली, ज्यात ४ ते ५ पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी १० जणांसह अन्य ३० ते ३५ जणांच्या जमावावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस अंमलदार गोविंद राजाभाऊ मोटेगावकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहा गावातील गट क्रमांक ५२९ मधील गावठाण जमिनीवर पारधी समाजासाठी स्मशानभूमीची हद्द निश्चित करण्याचे काम तहसीलदार आणि महसूल विभागामार्फत सुरू होते. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पथकही तैनात होते.

हद्द निश्चितीचे काम सुरू असताना, रमेश काळे, बापू काळे, शहाजी काळे यांच्यासह ३५ ते ४० जणांच्या जमावाने बेकायदेशीररित्या एकत्र येऊन शासकीय कामात अडथळा आणला. त्यांनी पोलीस कर्मचारी आणि उपस्थित गावकऱ्यांवर गोफणीने व हाताने दगडफेक करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात फिर्यादी मोटेगावकर यांच्यासह ४ ते ५ पोलीस कर्मचारी जखमी झाले.

या घटनेनंतर गोविंद मोटेगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी १० नामनिर्देशित आरोपींसह एकूण ३५ ते ४० जणांवर भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १३२, १८९(२), १९१(२), १९०, १२१(१) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. कळंब पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

भुम: अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Next Post

कळंब: मोहा येथील स्मशानभूमीचा वाद चिघळला; ग्रामस्थांवर जीवघेणा हल्ला, ६० पेक्षा जास्त जणांवर दुसरा गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

कळंब: मोहा येथील स्मशानभूमीचा वाद चिघळला; ग्रामस्थांवर जीवघेणा हल्ला, ६० पेक्षा जास्त जणांवर दुसरा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026

Recent Posts

  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!