• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब: जुन्या वादातून ८० वर्षीय वृद्धावर कुऱ्हाडीच्या दांड्याने हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
August 2, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
562
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब –  कळंब तालुक्यातील शेळका धानोरा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका ८० वर्षीय वृद्धाला चौघांनी मिळून शिवीगाळ करत कुऱ्हाडीच्या दांड्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित वृद्धाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी नबी फरीद तांबोळी (वय ८०, रा. शेळका धानोरा) यांचे गावातीलच काही जणांसोबत पूर्वीचे भांडण होते. याच वादाचा राग मनात धरून, आरोपी समीर सिकंदर तांबोळी, सिकंदर फरीद तांबोळी, दिलशाद शमीर तांबोळी आणि शाम निजाम तांबोळी (सर्व रा. शेळका धानोरा) यांनी शुक्रवारी, दि. १ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नबी तांबोळी यांना गाठले.

आरोपींनी प्रथम वृद्धाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर लाथाबुक्क्यांनी व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले. इतकेच नाही, तर ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकीही दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या हल्ल्यानंतर नबी तांबोळी यांनी तात्काळ कळंब पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार मारहाण, शिवीगाळ, आणि जीवे मारण्याची धमकी देणे या कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

क्रेटा गाडी खरेदीच्या बहाण्याने लाखोंचा गंडा; व्यवहार न करताच गाडीसह आरोपी फरार, लोहाऱ्यात गुन्हा दाखल

Next Post

एकीकडे घरफोडी, दुसरीकडे शेतीपंपांची चोरी; धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

एकीकडे घरफोडी, दुसरीकडे शेतीपंपांची चोरी; धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट

ताज्या बातम्या

२० वर्षांच्या निस्सीम भक्तीला साद: धाराशिवच्या माने दांपत्याला मिळाला विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचा मान

२० वर्षांच्या निस्सीम भक्तीला साद: धाराशिवच्या माने दांपत्याला मिळाला विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचा मान

July 25, 2026
तुळजापुरात स्कोडा कारची काच फोडून १.५ लाखांची रोख रक्कम लांबवणारा चोरटा जेरबंद!

तुळजापुरात स्कोडा कारची काच फोडून १.५ लाखांची रोख रक्कम लांबवणारा चोरटा जेरबंद!

July 24, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलेचे सोन्याचे मिनी गंठण लांबवले!

July 24, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

July 24, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

दारुड्यांच्या भांडणातून दोन गटांत तुंबळ हाणामारी आणि दगडफेक

July 24, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!