• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; ४६ जागा महिलांसाठी राखीव

admin by admin
July 11, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
धाराशिव तालुका सरपंच पदाचे आरक्षण जाहीर: अनेक दिग्गज नेत्यांना संधी, तर काहींचा हिरमोड
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब – कळंब तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत नुकतीच येथील पंचायत समिती सभागृहात काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात २०२५ मध्ये मुदत संपणाऱ्या ६२ ग्रामपंचायतींसह, पुढील टप्प्यात मुदत संपणाऱ्या ४० ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला होता. या आरक्षण सोडतीमुळे अनेक ग्रामपंचायतींच्या आरक्षणात बदल झाला असून, एकूण ४६ ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी सरपंचपद आरक्षित झाले आहे.

ही आरक्षण प्रक्रिया २०१९ च्या जनगणनेनुसार पार पडली, ज्यामध्ये लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळी तहसीलदार हेमंत ढोकले, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार एस. डी. सांगळे, एस. एस. पाचभाई, आणि खलील सब्बद यांसारखे मान्यवर अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला विविध ग्रामपंचायतींचे सदस्य, विद्यमान सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आरक्षणाची प्रवर्गनिहाय विभागणी खालीलप्रमाणे:

एकूण ९२ ग्रामपंचायतींपैकी ४७ जागा खुल्या प्रवर्गासाठी, २५ जागा इतर मागासवर्गीयांसाठी, १९ जागा अनुसूचित जातींसाठी आणि १ जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आली आहे. यामध्ये महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी ४६ जागांचे आरक्षण जाहीर झाले.

आरक्षित ग्रामपंचायतींची सविस्तर यादी:

  • सर्वसाधारण (एकूण २४ जागा):
    • इटकुर, बोराळा, ताडगाव, पिंपळगाव (डोळा), आढाळा, सात्रा, भोगजी, रायगव्हाण, बारातेवाडी, बहुला, आथर्डी, बरमाचीवाडी, वाकडी (ई), बोरगांव (ध), बोडों, हिंगणगाव, करंजकल्ला, खडकी, लोहटा (पश्चिम), मोहा, नागझरवाडी, शिराढोण, वाघोली, रांजणी
  • सर्वसाधारण महिला (एकूण २३ जागा):
    • पाडोळी, चोराखळी, उपळाई, हावरगाव, दाभा, खोवला, गंभीरवाडी, बांगरवाडी, कोठाळवाडी, बोरवंटी, लासरा, वाणेवाडी, उमरा/परतापूर, गोविंदपुर, गौरगाव, खेर्डा, खामसवाडी लोहटा (पुर्व), मस्सा (खं), तांदुळवाडी, पिंपळगाव (को), रलापुर, एकुरका
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना. मा. प्र.) महिला (एकूण १२ जागा)
    • वाठवडा, येरमाळा, शेलगाव (दि), भोसा, आडसूळवाडी, दुधाळवाडी, हासेगाव (शि), देवधानोरा, सौंदणा ढोकी/एरंडगाव, हासेगाव (केज), सौंदणा (अंबा), शेळका धानोरा, माळकरंजा.
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना. मा. प्र.) (एकूण १२ जागा):
    • बोरगाव (खु), दहिफळ, पानगाव, नायगाव, बोरगाव (बु), हळदगाव, मलकापूर/संजितपूर, निपाणी, वडगाव (ज), शेलगाव (ज), भाटसांगवी, आंदोरा.
  • अनुसूचित जाती (एकूण ९ जागा)
    • डिकसळ, वडगाव (शि), बाभळगांव, भाटशिरपुरा, सापनाई, मंगरुळ, सातेफळ गौर, वाकडी (केज).
  •  अनुसूचित जाती महिला (एकूण १० जागा)
    • शिंगोली, पाचडीं, देवळाली, कन्हेरवाडी, जवळा (खुर्द), आवाड शिरपुरा, कोथळा, जायफळ, पिंत्री (शि), घारगाव
  • अनुसूचित जमाती महिला (एकूण १ जागा):
    • नमुलगाव.
Previous Post

धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार: पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे माय-लेकराने पोलिस ठाण्यातच घेतले विष

Next Post

तुळजापूर: १०८ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

Next Post
धाराशिव तालुका सरपंच पदाचे आरक्षण जाहीर: अनेक दिग्गज नेत्यांना संधी, तर काहींचा हिरमोड

तुळजापूर: १०८ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!