• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कार्ला गावात महिलेची आत्महत्या

तु सावत्र आहेस तुझे येथे काहीच नाही अशा शब्दांत शिवीगाळ करुन मारहाण केल्याने उचलले टोकाचे पाऊल

admin by admin
August 21, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
493
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग – कार्ला गावात राहणाऱ्या सागरबाई अंकुश बंडगर (वय 35 वर्षे) यांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी श्रीहरी बळी कांबळे यांच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.तु सावत्र आहेस तुझे येथे काहीच नाही अशा शब्दांत शिवीगाळ करुन मारहाण केल्याने तिने हे  टोकाचे पाऊल उचलले.

सागरबाई यांना त्यांच्या सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. दिर सखाराम शिवाजी धानुरे, नंणद भाग्यश्री शिवाजी धानुरे, आणि सासू कमलाबाई शिवाजी धानुरे (सर्व रा. कार्ला, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी तु सावत्र आहेस, तुझे येथे काहीच नाही अशा शब्दांत शिवीगाळ करुन मारहाण केली होती. या त्रासाला कंटाळून सागरबाई यांनी आत्महत्या केली असल्याची तक्रार रामकृष्ण उमराव येडगे (वय 29 वर्षे, रा. कार्ला, ता. तुळजापूर) यांनी 20 ऑगस्ट 2024 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 108, 115(2), 352, 351(2), आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे.

Previous Post

बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा

Next Post

तुगावमध्ये पाच जणांनी मारहाण करून तीन जणांना जखमी केले

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

तुगावमध्ये पाच जणांनी मारहाण करून तीन जणांना जखमी केले

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: तरुणाला अडवून मारहाण, २० हजारांची सोनसाखळी हिसकावली; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा: कत्तलीसाठी चालवलेल्या ३० गोवंश जनावरांची सुटका; दोन पिकअप चालकांवर गुन्हा दाखल

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: बोअरवेलच्या पाण्यावरून वाद, लोखंडी सळईने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणाचा राग मनात धरून ६५ वर्षीय वृद्धाला मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

२५ लाखांच्या लुटीचा ‘सिनेमॅटिक’ बनाव उघड; कर्मचारीच निघाला ‘खलनायक’!

July 1, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group