• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरेगव्हाणमध्ये शेती व ट्रॅक्टर वाटणी वादातून दोन गटात हाणामारी

 बेंबळीत गुन्हे दाखल

admin by admin
January 17, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
314
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी  – उमरेगव्हाण येथे शेती व ट्रॅक्टरच्या वाटणीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत, नाना गोविंद कुर्ले, गीता नाना कुर्ले, पुरुषोत्तम पाटील, सरुबाई पुरुषोत्तम पाटील, पांडुरंग पुरुषोत्तम पाटील, रत्नाबाई विकास कुर्ले यांनी अनिल गोविंद कुर्ले (वय ६०) यांना शेती व ट्रॅक्टरची वाटणी करून देण्याच्या कारणावरून मारहाण केली. आरोपींनी अनिल कुर्ले यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, कुर्‍हाड, काठी, दगड व बतेने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अनिल कुर्ले यांच्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ३५१(२)(३), ३५२, १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत, अनिल गोविंद कुर्ले, काशीबाई अनिल कुर्ले, बापू अनिल कुर्ले, अर्चना बापू कुर्ले यांनी नाना अनिल कुर्ले (वय ३१) यांना शेती व ट्रॅक्टरची वाटणी करून देण्याच्या कारणावरून मारहाण केली. आरोपींनी नाना कुर्ले यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठी व दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नाना कुर्ले यांच्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू केला आहे.

Previous Post

धाराशिव : शिंगोलीत फावड्याने हल्ला, एक जण गंभीर जखमी

Next Post

धाराशिव : अतिवृष्टी अनुदानापासून वंचित २१ मंडळातील शेतकर्‍यांना मिळणार दिलासा

Next Post
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव : अतिवृष्टी अनुदानापासून वंचित २१ मंडळातील शेतकर्‍यांना मिळणार दिलासा

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group