• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, August 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाला जबर मारहाण; उंडरगाव येथील तिघांवर गुन्हा दाखल

admin by admin
February 9, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा: वडिलांना शिवीगाळ का केली, या कारणावरून झालेल्या वादातून एका १८ वर्षीय तरुणाला काठीने आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथे घडली आहे. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्कार विकास भड (वय १८, रा. उंडरगाव, ता. लोहारा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ही घटना २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास घडली. संस्कार यांच्या वडिलांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून आरोपींनी संस्कार यांना गाठले. यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये संस्कार हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, यावेळी आरोपींनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.

१. ऋषीकेश संजय सुर्यवंशी २. ऋत्विक संजय सुर्यवंशी ३. संजय नागनाथ सुर्यवंशी (सर्व रा. उडंरगाव, ता. लोहारा)

संस्कार भड यांनी ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून लोहारा पोलिसांनी वरील तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२) (शस्राने किंवा धोकादायक साधनांनी दुखापत करणे), ११५(२) (दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान), ३५१(२)(३) (धमकी देणे) आणि ३(५) (समान उद्देशाने केलेले कृत्य) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास लोहारा पोलीस करत आहेत.


Previous Post

तुळजापुरात जुन्या भांडणातून थरार; तरुणावर गोळीबार, १० जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

Next Post

होर्टी येथे आर्थिक वादातून तरुणावर कोयत्याने सपासप वार; नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

होर्टी येथे आर्थिक वादातून तरुणावर कोयत्याने सपासप वार; नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

ड्रग्ज कनेक्शन भोवले! अटकेत असलेल्या नगरसेवक मोहसीन मिर्झाची ठाकरे गटातून हकालपट्टी

ड्रग्ज कनेक्शन भोवले! अटकेत असलेल्या नगरसेवक मोहसीन मिर्झाची ठाकरे गटातून हकालपट्टी

August 12, 2026
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जनता दरबार’ सुरू, नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार

“साहेब, यंदा झाडे लावण्याआधी हे सांगा, गेल्या वर्षीची किती जगली?”

August 12, 2026
‘बंगल्या’वरून उडाला भडका अन् प्रवक्त्याने काढली ‘चार पक्ष’ बदलणाऱ्यांची राजकीय कुंडली!

‘बंगल्या’वरून उडाला भडका अन् प्रवक्त्याने काढली ‘चार पक्ष’ बदलणाऱ्यांची राजकीय कुंडली!

August 12, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!

August 12, 2026
पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

August 12, 2026

Recent Posts

  • ड्रग्ज कनेक्शन भोवले! अटकेत असलेल्या नगरसेवक मोहसीन मिर्झाची ठाकरे गटातून हकालपट्टी
  • “साहेब, यंदा झाडे लावण्याआधी हे सांगा, गेल्या वर्षीची किती जगली?”
  • ‘बंगल्या’वरून उडाला भडका अन् प्रवक्त्याने काढली ‘चार पक्ष’ बदलणाऱ्यांची राजकीय कुंडली!
  • परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!
  • पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!