• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, February 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील यांना क्लीन चिट

खासदार ओमराजे यांची व्हिडीओबाबतची तक्रार खोटी निघाली

admin by admin
April 26, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील यांना क्लीन चिट
0
SHARES
1.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) तथा महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील यांनी १९ एप्रिल रोजी जोरदार शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यासह महायुतीचे आठ आमदार उपस्थित होते.

यावेळी किमान २० हजार लोक रॅलीत सहभागी झाले होते. ही गर्दी सौ. अर्चनाताई पाटील यांचे पती आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी पैसे देऊन जमवल्याचा आरोप करीत ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. तसेच सोबत ४ ते ५ व्हिडीओ जोडले होते. तसेच खासदार ओमराजे यांनी अनेक सभेत ते व्हिडीओ लावून , आ. राणा पाटील यांच्यावर घणाघाती आरोप केला होता.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी ओमराजेच्या तक्रारीची शहनिशा करण्यासाठी सर्व व्हिडीओ सायबर पोलिसांना पाठवले होते. त्याची पोलिसांनी पडताळणी केली असता, सर्व व्हिडीओ खोटे आणि एडिटेड असल्याचा अहवाल पाठवल आहे. तसेच सर्व व्हिडीओ जाणीवपूर्वक रेकॉर्ड केल्याचे समोर आले आहे. या लोकेशन सापडत नाही तसेच व्हिडीओमधील व्यक्ती कोणत्या गावाचे आहेत, हे देखील सिद्ध झालेले नाही.

सायबर पोलिसांच्या अहवालावरून , जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी खासदार ओमराजे यांची तक्रार खोटी ठरवत महायुतीच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील क्लीन चिट दिली आहे.

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाराशिव दौऱ्यामुळे ३० एप्रिल रोजी वाहतुकीत बदल

Next Post

सावंतांची नाराजी…

Next Post
सावंतांची नाराजी…

सावंतांची नाराजी...

ताज्या बातम्या

धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

‘Left’ नाही, तर थेट ‘Removed’! तुळजापूर पोलिसांच्या ग्रुपमध्ये ‘डिजिटल’ बंड

February 15, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी जनावरांची निर्दयतेने वाहतूक; आंबी पोलिसांची कारवाई, २ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

February 15, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पारगाव येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला लोखंडी गजाने जबर मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

February 15, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव: फिरायला नेण्याच्या बहाण्याने लॉजवर नेऊन १७ वर्षीय मुलीवर अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

February 15, 2026
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

 SP मॅडमच्या ‘फर्माना’ला केराची टोपली? तुळजापूरच्या ‘त्या’ गुटखा वसूलदारावर ‘साहेबां’चा वरदहस्त कायम?

February 15, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group