• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, February 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मनोज जरांगे –पाटील यांच्या सुरक्षेत वाढ

admin by admin
July 4, 2024
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
मनोज जरांगे –पाटील यांच्या सुरक्षेत वाढ
0
SHARES
883
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुंबई : मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरक्षेसाठी एक अधिक एक सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या वाहन ताफा सुरक्षेसाठी एक अधिक तीन सशस्त्र पोलीस अंमलदार नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात ड्रोनद्वारे सर्वेक्षण होत असल्याचे समजताच स्थानिक पोलीस पथक आंतरवाली येथे गेले. तेथील शिवारात पाहणी केली असता पोलीस पथकास ड्रोन आढळून आले नाहीत. तथापि, याबाबत संशयास्पद वाटणाऱ्या बाबींची चौकशी करण्यासाठी तीन स्वतंत्र पथके पोलीस अधीक्षकांनी तयार केली असून चौकशी सुरू आहे, अशी माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.

मंगळवारी 3 जुलै रोजी विधानसभेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यासंदर्भात सविस्तर अहवाल जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्राप्त करून त्याबाबत सभागृहास अवगत करण्यात येईल, असे मंत्री श्री. देसाई यांनी सभागृहास आश्वस्त केले होते. त्यानुसार आज विधानसभेत सदर प्रकरणी मंत्री श्री. देसाई यांनी माहिती दिली.

Previous Post

निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या प्रस्तावास सचिवांची मंजुरी

Next Post

केंद्रीय कृषी मंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक

Next Post
केंद्रीय कृषी मंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक

केंद्रीय कृषी मंत्री यांच्यासोबत लवकरच बैठक

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वाणेवाडी शिवारातून ७८ हजारांची जनावरे लंपास; ९ शेळ्या-बोकडांची चोरी

January 31, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: ‘दुकान चालवायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल’; गुंडाकडून चहा व्यावसायिकाला मारहाण आणि लुटमार

January 31, 2026
धाराशिवची लेक, महाराष्ट्राची ‘पॉवर फुल’ कारभारी!

धाराशिवची लेक, महाराष्ट्राची ‘पॉवर फुल’ कारभारी!

January 31, 2026
भावाची माया! किडनी देऊन भावाने वाचवले बहिणीचे प्राण; धाराशिवमधील हृदयस्पर्शी घटना

भावाची ओवाळणी! स्वतःच्या वाढदिवसापूर्वीच बहिणीला दिले ‘जीवदान’; धाराशिवमधील वेदपाठक कुटुंबाचा आदर्श

January 31, 2026
वडगाव सिद्धेश्वर, धारूर-उपळा भागात शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

वडगाव सिद्धेश्वर, धारूर-उपळा भागात शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

January 30, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group