• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, February 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते दोन महत्वाच्या रस्त्याचे भूमिपूजन

admin by admin
October 10, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
765
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – विधानसभा निवडणूक जवळ आल्याने भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विकास कामांचा वेग वाढवला आहे. उद्या, ११ ऑक्टोबर रोजी, कौडगाव (बार्शी हद्द) ते बोरफळ आणि तीर्थक्षेत्र तुळजापूर ते तीर्थक्षेत्र तेर या दोन मार्गावरील ६२५ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे.

हा नवीन रस्ता बार्शी हद्द येथून सुरु होणार असून धाराशिव शहर, सांजा, पाडोळी, चिखली मार्गे औसा तालुक्यातील बोरफळपर्यंत जाणार आहे, तर दुसरा रस्ता तुळजापूर ते तेर पर्यंत जाणार आहे, ज्यामुळे या भागातील वाहतूक सुलभ होईल. भूमिपूजन सोहळा सकाळी ११ वाजता चिखली चौरस्त्यावर आयोजित करण्यात आला आहे.

हा रस्ता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

 

Previous Post

धाराशिवमध्ये दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटना, गुन्हे दाखल

Next Post

उद्या दसरा (विजयादशमी)!

Next Post
उद्या दसरा (विजयादशमी)!

उद्या दसरा (विजयादशमी)!

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव: कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणारी गाडी जप्त; वाशी पोलिसांत गुन्हा दाखल

February 19, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कनगरा येथे घरफोडी:  दरवाजाचे कुलूप तोडून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास; बेंबळी पोलिसांत गुन्हा दाखल

February 19, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

‘हॉर्न’ परत न दिल्याच्या कारणावरून तरुणासह त्याच्या आजी व चुलत्याला बेदम मारहाण

February 19, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

रस्ता व नालीचे काम न करताच लाटले तब्बल ७ लाख रुपये; झेडपीच्या अभियंत्यांसह तिघांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

February 19, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव झेडपीमध्ये राजकीय भूकंप: भाजपला रोखण्यासाठी तानाजी सावंतांचा ‘मास्टरस्ट्रोक’

February 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group