• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटना, गुन्हे दाखल

admin by admin
October 10, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
734
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव शहरात आणि ग्रामीण भागात दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटना घडल्या असून, दोन्ही घटनांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील घटना: धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कनिष्क सुहास डावरे याने सुरेश त्रिंबक भालेराव यांना मागील भांडणाचे कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी लिमरा हॉटेल समोर घडली. याप्रकरणी भालेराव यांच्या फिर्यादीवरून डावरे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील घटना: धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बळीराम भिमराव मुंडे याने चंद्रसेन संपती मुंडे यांना शेतातील गवत घेऊन जाण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी पवारवाडी शिवारातील शेत गट क्रमांक २५/७ मध्ये घडली. याप्रकरणी मुंडे यांच्या फिर्यादीवरून मुंडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

दत्तात्रय मामाच्या मोबाईलसाठी ११ पोलिसांचा ‘शो ऑफ फोर्स’!

Next Post

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते दोन महत्वाच्या रस्त्याचे भूमिपूजन

Next Post
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते दोन महत्वाच्या रस्त्याचे भूमिपूजन

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

July 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूरमध्ये कारची काच फोडून दीड लाखांची रोकड लंपास

July 20, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 203 नवीन वर्गखोल्यांसाठी 22.19 कोटींचा निधी मंजूर

July 20, 2026
सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

July 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!