• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

दत्तात्रय मामाच्या मोबाईलसाठी ११ पोलिसांचा ‘शो ऑफ फोर्स’!

admin by admin
October 10, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
दत्तात्रय मामाच्या मोबाईलसाठी ११ पोलिसांचा ‘शो ऑफ फोर्स’!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूरात नवरात्र महोत्सवाच्या गर्दीत चोरांनी भक्तांच्या खिशात हात घालायला सुरुवात केली आहे. भाविकांची गर्दी आणि चोरीची संधी साधत चोरांचा सुळसुळाट झाला असताना, पोलिसांनी एक अफलातून कारनामा केला आहे.

दि. ९ ऑक्टोबरला, देवी दर्शनासाठी आलेल्या अहमदनगरचे दत्तात्रय जर्नाधन म्हसे यांचा ११,००० रुपयांचा मोबाईल चोरला गेला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासात लागून बीडच्या किरण गुंजाळ नामक २४ वर्षीय युवकाला पकडला. चोर पकडला म्हणून खुशीत असलेल्या पोलिसांनी एक ग्रुप फोटो काढून तो माध्यमांना पाठवला. मजा म्हणजे या फोटोत चोर एकटा आहे आणि त्याच्या भोवती ११ पोलीस अधिकारी कडक थाटात उभे आहेत! हे दृश्य पाहून वाटते, जणू एखादा दरोडेखोर, शार्पशूटर किंवा खतरनाक डॉन पकडल्याचा सोहळा आहे!

तुळजापूरातल्या या ‘मोबाईल मॅटर’वर एवढी पोलिसांची फौज पाहून लोकंही हसले नाहीत तर नवलच. दत्तात्रय मामांच्या मोबाईलसाठी या साहेबांनी पूर्ण ‘बाहुबली’ स्टाईलने फोटो सेशन केलंय! याला म्हणतात तर खरा ‘सुरक्षा’चा अंदाज!

Previous Post

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यकावर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिवमध्ये दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटना, गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटना, गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

उपनगराध्यक्ष पदाचा घोळ, नाकापेक्षा जड मोती आणि १४० कोटींच्या पंचपक्वान्नात नगरसेवक उपाशी!

August 7, 2026
१२ वाड्यांचा धनी ते दत्तक पाटील!

नियतीचा खेळ आणि संघाची खेळी: एका राजकीय वर्चस्वाची ‘इनसाईड स्टोरी’

August 7, 2026
पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

घर फिरलं की वासे फिरतात! ओमराजेंची ‘दिल्लीवारी’ अन् राणा पाटलांची ‘दुहेरी कात्री’!

August 7, 2026
पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

August 7, 2026
राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

राणेंचा ४ तासांचा ‘लेटमार्क’, बांधावरचे ‘नाट्य’ आणि निष्ठावंतांच्या तोंडाला थेट पाने!

August 7, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!