• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, June 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये मारहाणीचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल

admin by admin
November 28, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
1.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव शहरात मागील भांडणाचे कारणावरून तीन वेगवेगळ्या ठिकाणी मारहाणीच्या घटना घडल्या असून, त्यानुसार धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

पहिली घटना जुना बस डेपोच्या पाठीमागे २५ नोव्हेंबर रोजी घडली. नुरमहमद मुस्तफा शेख यांना इरफान ईस्माईल शेख, तौसिफ शकिल शेख, आयजु नाईकवाडी आणि इतर एका इसमाने मारहाण केली. आरोपींनी शेख यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी नामे-इरफान ईस्माईल शेख, तौसिफ शकिल शेख, आयजु नाईकवाडी, इतर एक इसम सर्व रा. जुना बस डेपो च्या पाठीमागे धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.25.11.2024 रोजी 19.30 वा. सु. जुना बस डेपो च्या पाठीमागे नगर परिषद शाळेजवळ धराशिव येथे फिर्यादी नामे-नुरमहमद मुस्तफा शेख, वय 33 वर्षे, रा. जुना बस डेपो च्या पाठीमागे धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी  मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नुरमहमद शेख यांनी दि.27.11.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(1),352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

दुसरी घटना खानापूर येथे २७ नोव्हेंबर रोजी घडली. रुपाली गुणवंत मगर यांना प्रदीप प्रकाश मगर, मनिषा प्रदीप मगर, विजूबाई प्रकाश मगर आणि प्रकाश श्रीरंग मगर यांनी मारहाण केली. आरोपींनी मगर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी नामे-प्रदीप प्रकाश मगर, मनिषा प्रदिप मगर, विजूबाई प्रकाश मगर, प्रकाश श्रीरंग मगर सर्व रा. खानापूर ता. जि. धाराशिव यांनी दि.27.11.2024 रोजी 07.00 वा. सु. खानापुर येथे फिर्यादी नामे-रुपाली गुणवंत मगर, वय 31 वर्षे, रा.  खानापूर ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणवरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रुपाली मगर यांनी दि.27.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2) 352, 3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तिसरी घटना सुद्धा खानापूर येथे २७ नोव्हेंबर रोजी घडली. मनिषा प्रदीप मगर यांना गुणवंत बलभिम मगर आणि रुपाली गुणवंत मगर यांनी मारहाण केली. आरोपींनी मगर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी नामे-गुणवंत बलभिम मगर, रुपाली गुणवंत मगर रा. खानापूर ता. जि. धाराशिव यांनी दि.27.11.2024 रोजी 08.00 वा. सु. खानापुर येथे फिर्यादी नामे-मनिषा प्रदीप मगर, वय 35 वर्षे, रा. खानापूर ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणवरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मनिषा मगर यांनी दि.27.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम  118(1), 115,352, 3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तिन्ही घटनांमध्ये जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, धाराशिव शहर पोलिसांनी भादंवि कलम ११८(१), ११५, ३५२, ३(५) अन्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Previous Post

धाराशिव आरटीओ कार्यालयात ‘अधिकारी’ गायब, जनता हैराण

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्या वाढल्या

ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

मुरुम पोलिसांची मोठी कारवाई! अचलेर तांड्यात विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्याला रंगेहात पकडले; गावठी कट्टा जप्त

June 14, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी चाललेली जनावरांची बेकायदेशीर वाहतूक येरमाळा पोलिसांकडून उघड; २ जर्सी गायींसह ४ वासरांची सुटका

June 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

चालत्या आयशर टॅम्पोमधून खाद्यतेलाचे बॉक्स लंपास; चोरांनी केले हजारो रुपयांचे नुकसान, येरमाळा पोलिसांत गुन्हा

June 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

खडकी शिवारात राडा! शेतातील मुरुम नेण्यास विरोध केल्याने वृद्धाला बेदम मारहाण , १४ जणांवर गुन्हा दाखल

June 14, 2026
घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

भावाने पकडून दिले, पोलिसांनी पोलीस ठाण्यातून सोडून दिले!

June 14, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group